मोबाईलमध्ये सिम ठेवण्याचा नियम बदलला, नवीन नियम जाणून घ्या अन्यथा सिमकार्ड बंद केले जाईल
नवी दिल्ली । दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी एक नवीन नियम जारी केला आहे, ज्यामध्ये जास्त सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार आता 9 पेक्षा जास्त सिम असणा-या युझरला सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक झाले आहे. या सिमकार्डचे व्हेरिफिकेशन न केल्यास ते बंद केले जातील. जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि ईशान्य राज्यांसाठी … Read more