देशाच्या आजच्या अवस्थेला फक्त मोदी सरकार जबाबदार ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

balasaheb thorat modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन … Read more

सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही – मोदी सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने उद्रेक केला असून परिस्थिती आटोक्यात येणं अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांना धारेवर धरून कामाला लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) हस्तक्षेपाबद्दल केंद्र सरकारने नापसंती दर्शविली आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना … Read more

टास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला – शिवसेना

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. तसेच बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालून राष्ट्रीय टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहेत, ज्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. … Read more

गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप खासदारांचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना विरोधातील लढाईची सूत्रे नितीन गडकरी यांच्या कडे द्यावी हा माझा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला असता तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशात करोना स्थिती बिकट होत चालली … Read more

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेऊन टीका करत असतात. कालच देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले होते. आता त्यांनी ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही असे राहुल गांधी … Read more

नेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. या कोरोना काळात देखील देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदी … Read more

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? केंद्र सरकार म्हणते….

modi lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात पुन्हा लॉकडाउन होणार का असा प्रश्न पडला आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात … Read more

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आहे. आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून मोदी सरकारला काही सल्ले दिले आहेत. करोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल … Read more

मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय? – रूपालीताई चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल – डिझेलचे दर 5 राज्यातील निवडणूकांच्या निकालानंतर अचानक वाढले. यावरून आता मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?,” असं म्हणत … Read more

लोकांनी आम्हांला दोनदा निवडून दिलं आहे, आम्हांलाही जनतेची काळजी – मोदी सरकारचे कोर्टाला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना परिस्थिती हाताळणे अवघड बनले आहे. त्यातच ऑक्सिजनची कमतरता असताना केंद्राकडून ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केलं जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. यावर आता मोदी सरकारने न्यायालयाला प्रत्युत्तर दिले आहे. देशातील जनतेनं दोनदा आम्हाला निवडणून दिलं आहे. आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची … Read more