…तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याच्या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज … Read more