भारतीय ‘लेसकॅश’ अर्थव्यवस्था झाले आहेत; नोटबंदीवरून चिदंबरम यांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारवर सध्या विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. “पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो आहोत, … Read more

देशाला बरबाद करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने मध्यंतरी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणत वाढ केली. त्यामुळे जनतेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने केलेल्या दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. मोदी सरकारकडून या देशाला बरबाद करण्याचा अजेंडा राबविला जात आहे. त्या विरोधात … Read more

20 हजार कोटींचे हेरॉईनचे प्रकरण कोणी दडपलं?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणही चांगलेच गाजत आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 20 हजार कोटींची हेरॉईन मुंद्रा बंदरावर आले. त्या प्रकरणाला कोणी दडपलं? कोणी एवढी मोठी कंसायमेन्ट पाठवली होती. कोणाच्या नावावर … Read more

देशातील तुरुंगांचेही खासगीकरण केले काय?; संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांकडून दिवाळीनंतर काही मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करीत आहेत त्यावरून एक जाणवत आहे की, देशातील … Read more

मोदी सरकारने दरवाढ करून कंबरडे मोडले मात्र आघाडी सरकार बदल घडवण्यासाठी सत्तेत – सुप्रिया सुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही मोदी सरकावर वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरावर निशाणा साधला जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला. “इंधन दरवाढ करून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत. मात्र, आता … Read more

भाजपकडून आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम करण्याचे पाप; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर विरोधकांकडून अनेक प्रकरणावरून टीका केली जात आहे. या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकर चळवळीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनुवादी विचाराच्या भाजप सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले. हि चळवळ संपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याची टीका पटोले यांनी … Read more

पेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढत्या इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर निशाणा सोडला. केंद्राकडून सध्या पेट्रोल, डिझेलची जी दरवाढ केली जात आहे ती आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित … Read more

दरवाढ विरोधात आंदोलन : कराडला चूलीवरचा चहा मोफत वाटून मोदी सरकारचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल, डिझेल व घरगूती सिलेंडरचे दर वाढवणार्‍या केंद्र सरकार विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी चुलीवर चहा बनवून तो नागरिकांना मोफत वाटप करीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गॅस शेगडी मोफत दिले, मात्र आता गॅस टाकी भरून आणणे भरणे परवडत … Read more

देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा; संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने नुकताच कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली. त्याचा जल्लोषही साजरा करण्यात आला. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा आहे. वास्तविक … Read more

मोदी सरकार बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी तत्काळ निर्णय घ्या – संजय राऊत

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर नेहमीच निशाणा साधला जातो. आज त्यांनी सामनातील अग्रलेखातून बांगला देशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांबाबत मत मांडले आहे. ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले केले हे संतापजनक असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. तर बांगलादेशातील … Read more