बाथरूमच कारण सांगत महिलेची काढली छेड; औरंगाबादच्या ACP वर गुन्हा दाखल

acp of aurangabad Vishal Dhume

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे या अधिकाऱ्यावर रात्रीच्यावेळी घरात घुसून महिलेची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिसांत संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून नाईट … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला लोकांकडून भररस्त्यात मारहाण

molestation

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सिद्धेश्वर संकुल परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग (molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागरिकांनी एका रोड रोमिओला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर विनयभंग (molestation) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये … Read more

पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा : एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Kolhapur Police Mahesh

कराड | एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची मुलीच्या आईने केली भररस्त्यात धुलाई

girl mother slapped road romeo in market

लखनऊ : वृत्तसंस्था – रस्त्यावरून येता जाता मुलीची छेड काढणारे तरुण आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतील अशाच एका रोडरोमिओचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (girl mother slapped road romeo in market) आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या (girl mother slapped road romeo in market) या तरुणाची मुलीच्या आईने भररस्त्यात चांगलीच धुलाई (girl mother slapped road romeo … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

Crime

सांगली | क्लासमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल सर्जेराव महादेव शिंदे (वय- 52, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) या शिक्षकाला 5 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. न्यायालयाने आरोपी शिंदे याला दोषी धरुन 2 वर्षाची सक्त मजुरी व 10 हजार रुपये … Read more

घराच्या अंगणात पाणी का सोडले म्हणत शिक्षक महिलेचा विनयभंग; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed Crime

करमाळा (सोलापूर) : घराच्या अंगणात पाणी का सोडले म्हणत मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार करमाळा शहरातील सिद्धार्थनगर भागात घडला आहे.  या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास करमाळा येथे घडली आहे.  या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला … Read more

धक्कादायक ! चालत्या बसमध्ये आरोपीकडून विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत हि घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी साकोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 363, तसेच पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल … Read more

विनयभंग करणाऱ्या राजू कोरेला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिराकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याबाबत त्या पीडितेची महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात राजू कोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना निवेदन … Read more

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने ट्यूशन चालकाला अटक

nanded crime

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने खासगी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सतीश नरंगळे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हा आरोपी शिक्षक नांदेडमधील काबरानगर भागात खासगी शिकवणी वर्ग चालवतो. पीडित मुलगी ही … Read more

धक्कादायक ! डोंबिवलीत 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

dombiwali crime

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डोंबिवली शहरातील एका रुग्णालयात 75 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केला आहे. या वृद्ध महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे या आरोपी वॉर्डबॉयचे … Read more