Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये रस घेत आहेत. अशातच फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे तर ट्रेडिंग करणे आणखी सोपे बनले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. अन्यथा याद्वारे … Read more

Bank Loan : तुम्ही सुद्धा कर्जामुळं बेजार झालाय का? ‘हे’ 5 अधिकार जाणुन घ्या अन् निवांत रहा..

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींसाठी आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. अशावेळी आपण बँकेकडून कर्ज घेतो. तसेच एकदा कर्ज घेतल्यानंतर त्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्याचा EMI देखील भरावा लागतो. मात्र जर कधी कर्जाचा ईएमआय फेडता नाही आला तर त्यासाठी दंड आकारला जातो. याबाबत CLXNS (कलेक्शन्स) MD आणि CEO … Read more

ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..

ICICI Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Mutual Fund : गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांपैकी म्युच्युअल फंड देखील एक आहे. याद्वारे चांगला रिटर्न मिळतो. मात्र, हे बाजाराच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. सध्या जागतिक मंदीच्या वातावरणामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र असे असूनही ICICI म्युच्युअल फंडाचे प्लॅन्स गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहेत. जर आपण यामधील टॉप 10 स्कीम्सवर … Read more

India’s Costliest Apartment : ‘हा’ आहे देशातील सर्वात महागडा फ्लॅट, किंमत फक्त 369 कोटी रुपये; पहा फोटो

India's Costliest Apartment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India’s Costliest Apartment : गेल्या काही वर्षांत आलिशान घरांची मागणी चांगलीच वाढली आहे. तसे पहिले तर पूर्वीच्या काली देखील राजे-महाराजे आपल्या राहण्यासाठी आलिशान महाल बांधत असत. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ही परंपरा आहे. मात्र आता काळ थोडा बदलला आहे. आता लोकं मोठ-मोठ्या पॅलेसमध्ये नाही तर आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहेत. या फ्लॅट्समध्ये … Read more

LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. एलआयसीकडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. आज आपण एलआयसीच्‍या एका अशा प्‍लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याअंतर्गत आपल्याला 1 कोटी रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, एलआयसीकडून सर्व स्तरातील लोकांना लक्षात घेऊन पॉलिसी तयार केली जाते. Jeevan Shiromani … Read more

New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई

New Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपल्याला नोकरीसोबतच अतिरिक्त कमाईसाठी एखादा साईड बिझनेस करायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा बिझनेस आयडियाबाबत जाणून घेणार आहोत. जी अगदी घरबसल्या सहजपणे करता येऊ शकेल. तसेच यासाठी खर्चही कमी आणि कमाईही चांगली होईल. तर आज आपण गिफ्ट … Read more

Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक

Small Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Saving Scheme : आता नागरिकांना सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस बचत योजना इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. अर्थ मंत्रालयाच्या 31 मार्च 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये लहान बचत योजनांसाठी KYC चा भाग म्हणून हे बदल सूचित … Read more

Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : जर आपल्याला दर महिन्याला एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करायची असेल तर आता ते अजिबात अवघड राहिलेले नाही. आपल्याला नोकरीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाच्या रूपात ही रक्कम मिळवता येईल. यासाठी आपल्याला कुठे पैसे देखील गुंतवावे लागणार नाही. यासाठी आपल्याकडे फक्त एक खास कौशल्य असावे लागेल. चला तर मग या खास प्रकारच्या … Read more

New Business Idea : कोणत्याही खर्चाशिवाय ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा हजारो रुपये कमावण्याची संधी

New Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे आपल्यातील प्रत्येकालाच वाटतं असते. मात्र अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे लोकांना ते सुरु करता येत नाही. मात्र आज आपण एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे कोणत्याही गुंतवणूकीशिवाय दरमहा हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल. मात्र हे लक्षात घ्या कि, या व्यवसायासाठी आपल्याला आधीपासूनच … Read more

Loan Recovery : कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करू शकत नाही, याबाबत आपले अधिकार जाणून घ्या

Loan Recovery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan Recovery : आपल्या दररोजच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा बँकांकडून घेतलेले कर्ज लोकांना परत करता येत नाही. अशा स्थितीत अनेकदा कर्जासाठी सिक्योरिटी म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कारण अशा परिस्थितीत कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता … Read more