वडिलांना सायकल वरून बिहार घेऊन जाणारी ज्योती देणार महासंघाची ट्रायल; देशाला मिळणार नवीन खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध रंजक कथा ऐकायला मिळत आहेत. विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर बरेच त्रास सहन करत आपापल्या गावाकडे परत जात आहेत. अशीच एक ज्योती आहे जी तिच्या जखमी बापाला सायकलवर घेऊन गुरुग्रामहून थेट दरभंगाला पोहोचली. इतका लांबचा प्रवास केलेल्या या ज्योतीसाठी अखिलेश यादव यांनी लगेच १ लाखांची … Read more

जीवनात ‘सकारात्मक’ वृत्तीचे महत्त्व…

लाईफस्टाईल फंडा । आयुष्याबद्दळ नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. कधीकधी, एखाद्या विशिष्ट वेळेत आपण बर्‍याच नकारात्मक गोष्टींमधून जात असतो, कारण आयुष्य म्हणजे अगदी अनिश्चितता होय. परंतु तेव्हाच असे असते जेव्हा सकारात्मक दृष्टीकोन असणे सर्वात जास्त आवश्यक असते. जेव्हा आपल्याला माहित आहे की एखादे कार्य कठीण आहे, तेव्हा आपण ते पुढे ढकलतो … Read more

विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल…; वाचा या १० अतिमहत्वाच्या टिप्स  

लाईफस्टाईल फंडा ।  आनंदी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थी असोत  किंवा इतर कोणीही असो, प्रत्येकाला  जीवनात यशस्वी व्हायचे असतेच. एखाद्या विद्यार्थ्यासाठी यशस्वी होणे म्हणजे आपले ध्येय गाठणे आणि चांगले गुण मिळवणे. यशस्वी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासामध्ये सामील होतात आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात. ते त्यांच्या अभ्यासाचा आणि करमणुकीचा वेळ प्रभावी मार्गाने व्यवस्थापित करतात. बघुयात विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळविण्यासाठी … Read more

असं करा  वेळेचे व्यवस्थापन 

लाईफस्टाईल फंडा  । आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. नको असलेल्या गोष्टी टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. आपला वेळ व्यवस्थापित करण्यात अयशस्वी झाल्याने आपल्या कार्यक्षमतेचे नुकसान होते आणि तणाव निर्माण होतो. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण आता बघुयात … Read more

जमतंय की, काही गोष्टी सोडून दिल्या तर…!!

लाईफस्टाईल फंडा । कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर … Read more

असे सकारात्मक विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत…

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । कधी कधी मनुष्याला संकटातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक गोष्टींची गरज भासते. कारण हेच सकारात्मक विचार जे मनुष्याला नेहमी ज्ञान प्रकाशित करत असतात. सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा. आपल्या … Read more

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र…

लाईफ फंडा । व्यक्तीचे विचार हे त्याला आयुष्याचा मार्ग दाखवत असतात. जसे विचार असतात तसे त्याचे आचार असतात. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आचार आणि विचार यांना खूप महत्त्व आहे. यात ‘विचार’ हे त्याला घडवण्यासाठी खूप महत्वाचे साधन आहे. चांगल्या विचारांमुळेच व्यक्तीच्या जीवनात प्रगती, आनंद , सकारत्मक्ता व उत्साह नेहमी टिकून राहतो. माणूस हा विचारशील प्राणी जरी … Read more