गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

Electricity Contract Workers

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर जुने व अनुभवी वीज कंत्राटी कामगार काम करत आहेत. एजन्सी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असून कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदार संस्थेला काळ्या … Read more

कोयना नदीकाठावरील MSEB च्या ट्रान्स्फार्मरवर चोरट्यांचा डल्ला; मध्यरात्रीची घटना

Transformer of MSEB Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरपे (ता. कराड) येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठावरील ट्रान्स्फार्मरमधील ऑईल आणि साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ट्रान्स्फार्मरमधील साहित्याच्या चोरीमुळे येथील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरपे ता. कराड येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठी अनेक ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर … Read more

शेतकऱ्यांचा MSEB ला इशारा : सुधारा…अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन

Prahar Sangatana Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या वीजबिलांची वसुली मनमानी पध्दतीने न करता मीटरचे रीडिंग घेऊन करावी. शेतीची बिले अन्यायकारकरित्या दिली जात आहेत. सध्या विज न वापर करता बिल भरावे लागत आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी … Read more

थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 

  औरंगाबाद – जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून … Read more

वीज कनेक्शनची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यासह करवडी येथील प्रलंबित असलेल्या वीज कनेक्शनच्या कामासह विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या ओगलेवाडी येथील कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी करवडी येथे मंजूर झालेले सबस्टेशनचे काम त्वरित चालू करावे तसेच आरफळ कॅनॉल वरील वीज कनेक्शन बंद करू नये … Read more

भारनियमनामुळे शहरातील लाखांवर घरांची वीज गुल

औरंगबाद – विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ज्या भागात थकबाकी आणि वीजचोरी अधिक आहे, अशा 38 फिडरवर काल महावितरणला भारनियमन करावे लागले. शहरात एक ते तीन तासांपर्यंत भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली. यामुळे शहरातील जवळपास एक लाख ग्राहकांच्या घरात वीज गुल झाली होती. राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी … Read more

…अन्यथा ‘आयकर’च्या धाडी टाकू; आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

babanrao lonikar

औरंगाबाद – आपल्याला नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरून एकच खळबळ उडाली आहे. शिवीगाळीसोबतच लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली … Read more

औरंगाबादकरांना भर उन्हाळ्यात ‘लोडशेडिंग’चा शॉक

औरंगाबाद – औरंगाबाद शहराला तब्बल 3 वर्षानंतर उन्हाळ्यात पुन्हा एकदा भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील वीज बिलाची थकबाकी व वीज वितरण हानी अधिक आहे. अशा 22 फिडरवर मंगळवारी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान महावितरणने भारनियमन केले. ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी तातडीने भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अपरिहार्य आहे, … Read more

महावितरणचा अजब कारभार! जोडणी न देताच शेतकऱ्याला दिले 40 हजारांचे वीजबिल

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्ष झाले. मात्र वीज जोडणी मिळाली नाही. त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला 40 हजारांचे वीज बिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतीतच केलेला नसून तालुक्‍यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करत असल्याचे समोर … Read more

‘स्मार्ट सिटी’तील 37 हजार ग्राहक अंधारात

औरंगाबाद – चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिघाड झाला आणि महावितरणची माडा कॉलनी तसेच एन-4 ही 33 के.व्ही.ची दोन्ही उपकेंद्रे बंद पडली. परिणामी चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-4, गारखेडा, आकाशवाणी, पुंडलिक नगर इत्यादी भागातील तब्बल 37 हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला. दुपारी बंद पडलेल्या पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे … Read more