गेल्या 4-6 महिन्यांपासून बंद असलेले वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच होणार पुन्हा सुरु

Power distribution

औरंगाबाद | महावितरण कंपनीच्या ग्राहक गाऱ्हाने निवारण मंच यांच्या अध्यक्षपदावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील 9 पैकी 7 ठिकाणी ही नेमणूक करण्यात आली. वीज वितरण करणाऱ्या कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज ग्राहक गाऱ्हाने निवारण मंच आणि विद्युत लोकपाल न्यायसंस्था वीज कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन करणे बंधनकारक आहे. वीज कंपनीचा निवृत्त अधीक्षक अभियंता यांना मंचाचे … Read more

काळोशीत हायव्होल्टेजचा धमाका; 30 ते 35 टिव्ही उपकरणे जळाले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे अचानक व्होल्टेज वाढल्याने जवळपास 35 टिव्ही जळाले तर काहींचे घरातील मीटर जळाल्याची घटना नुकतीच घडली. महावितरण कंपनीकडून केल्या जात असलेल्या अशा प्रकारच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मात्र मोठा फटका बसला आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील … Read more

महावितरणच्या मदतीला सह्याद्री धावला, पालकमंत्र्यांच्या तत्परतेने लाखोंचे नुकसान टळले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खटाव तालुक्यातील विखळे येथील वीज उपकेंद्रातील ट्रांसफार्मला अचानक आग लागली असल्याचा फोन राज्याचे सहकार व पणन मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना आला होता. त्यांनी तात्काळ सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडील अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवून दिली. सुमारे पाऊण तासाच्या आत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व आग आटोक्यात आणण्यात आली. त्या … Read more