Samrudhi Mahamarg : काय सांगता ? वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा,MSRDC च्या दाव्याचं काय ?

Samrudhi Mahamarg : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाकडे पहिले जाते. एकूण 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग आहे. यापैकी 625 किलोमीटरचा मार्ग (Samrudhi Mahamarg ) आतापर्यंत खुला करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात या खुल्या झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे MSRDC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. … Read more

कधीपर्यंत पूर्ण होणार समृद्धी महामार्ग ? MSRDC च्या अधिकाऱ्याने दिली माहिती

samrudhi

Samruddhi Mahamarg : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई नागपूर महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास सुखकर (Samruddhi Mahamarg) होणार आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र … Read more

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार!! MSRDC ने काढला ‘असा’ तोडगा

Mumbai-Pune highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) वाहतूक कोंडीची समस्या जाणवत होते. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळेच यावर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक तोडगा काढला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर राज्यातील पहिली इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) बसवली आहे. ही सिस्टिम जूनच्या पहिल्या … Read more

Samruddhi Mahamarg: मुहूर्त ठरला …! समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे होणार उदघाटन

Samruddhi Mahamarg phase 3

Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) दोन टप्प्यातील उदघाटन झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचे उदघाटन दिनांक ४ मार्च रोजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. भारवीर आणि इगतपुरी शहरादरम्यानचा समृद्धी महामार्गचा २५ किमीचा भागाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. एमएसआरडीसी कडून या रस्त्याचे .फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत उदघाटन केले जाणार होते. परंतु … Read more

Samruddhi Highway : भारीच की …! वन्यजीव करीत आहेत समृद्धी महामार्गावरील क्रॉसिंग स्ट्रक्चरचा वापर

samrudhi mahamarg

Samruddhi Highway : एखाद्या भागात शाश्वत विकास होत असेल तर तेथील जंगले आणि वन्य जीव यांच्या आदिवासावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. कारण वन्य जीवांचे ते घर असते. रस्त्यांचेच उदाहरण द्यायचे झाल्यास अनेकदा हायवेवरून जाणाऱ्या जलद वाहनांमुळे रस्ता ओलांडणारे वन्य जीव आपला जीव गमावून बसतात. हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे पक्षांना त्रास होतो मात्र समृद्धी महामार्गच्या (Samruddhi … Read more

Pune-Nashik Highway : Good News…! पुणे – नाशिक प्रवास होणार केवळ 3 तासात ; औद्योगिक मार्गाला शासनाचा ग्रीन सिग्नल

pune-nashik highway

Pune-Nashik Highway : पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि व्यवसायांसाठी चांगली बातमी आहे. 213 किमी लांबीच्या पुणे-नाशिक औद्योगिक (Pune-Nashik Highway) महामार्गाला नुकताच महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढच्या काही वर्षात हा रास्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ हा पाच तासांवरून थेट तीन तासांवर येईल. साहजिकच इथल्या प्रवाशांना आणि व्यवसायिकांना … Read more