मुंबई इंडियन्सकडून नव्या जर्सीचे अनावरण; पहा कशी दिसेल रोहितची पलटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  तब्बल पाच वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL च्या 2022 पूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून नव्या जर्सीचे अनावरण केलं. मुंबईच्या जर्सी मध्ये फारसा बदल झालेला नाही. त्याला नवे प्रायोजक मिळाले. तसेच समोरच्या बाजूला काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. … Read more

IPL 2022 : मुंबई- चेन्नई वेगवेगळ्या गटात; पहा कोणता संघ कोणत्या गटात

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. त्याच पार्श्वभूमीवर आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे. त्यानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात आहेत 10 संघ … Read more

कशी आहे मुंबईची पलटन; पहा एका क्लिक वर

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेवेळी 5 वेळचे चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडिअन्सच्या संघाने खूप मोठा डाव टाकला नाही. मुंबईने मोजकेच खेळाडू विकत घेऊन आर्थिक संतुलनही राखले. मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची 15.25 कोटींची बोलली ही मुंबई साठी सर्वोच्च ठरली. लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबईने फक्त 2 च खेळाडूंना घेतलं. मुंबईने डोक्याने प्लॅनिंग करून आपले … Read more

कोण आहे ‘बेबी’ डिव्हिलियर्स? ज्याच्यासाठी मुंबईने मोजले 3 कोटी

dewald brevis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बेबी एबी डीव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा अंडर 19चा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांना आकर्षित केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 3 कोटी रुपये खर्च करून आपल्या टीममध्ये सामावून घेतले आहे. डेवाल्ड ब्रेविस याची कारकीर्द काहीच दिवसांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये डेवाल्ड ब्रेविसने … Read more

मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे. 2015, … Read more

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग … Read more

आम्ही 100% प्रयत्न केला, आमचे पाठीराखे आजही आमच्यासोबत- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल 170 धावांनी विजय मिळवन्याच अशक्य आव्हान होत. मुंबईने दमदार फलंदाजी करत 235 धावांचा डोंगर उभा केला. मात्र 170 धावांनी विजय मिळवण्यात मुंबईला अपयश आले. दरम्यान, आम्ही 100% प्रयत्न केला, … Read more

मुंबई चमत्कार करणार?? 170 धावांनी हैदराबादचा पराभव करावा लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फक्त विजयच नको तर तब्बल 170 धावांनी पराजित करावं लागेल. एवढंच नव्हे तर मुंबई जर टॉस हरली तरी मुंबई सामन्यापूर्वीच आयपीएल मधून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात आपल्या कामगिरी सोबतच नशिबाचीही साथ मिळण मुंबई साठी गरजेचं आहे. 171 … Read more

मुंबईसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला’; गतविजेत्यांकडून दमदार खेळाची अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज गतविजेता मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल मध्ये सामना होणार असून दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे तर राजस्थान 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अपेक्षा आहे. मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी … Read more

मुंबई आज जिंकणार का? पंजाबविरुद्ध ‘करो वा मरो’ सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये डबल हेडर असून पहिला सामना गतविजेते मुंबई इंडिअन्स आणि पंजाब किंग्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांना विजयाची गरज असून आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. मुंबई 7 व्या स्थानावर असून पंजाब 5 व्या स्थानावर आहे. गतविजेत्या मुंबई इंडिअन्सची गाडी अद्याप रुळावर आली नसून दुसऱ्या सत्रात अद्यापही त्यांना विजय मिळवता आलेला … Read more