जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नी संजनाचे ‘ते’ ट्विट व्हायरल म्हणाली ‘माझा नवरा….’

sanjana ganesan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने कालच्या सामन्यात पाच वेळेस विजेते असलेल्या मुंबई इंडियन्सचा 52 रननं पराभव केला. या विजयामुळे केकेआरने ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. तर मुंबई इंडियन्सचे या स्पर्धेतील आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराहने (Jaspreet … Read more

युझवेंद्र चहलने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारा मलिंगानंतर दुसरा गोलंदाज

yuzvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला आहे. त्याने शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध तीन विकेट घेत एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) या मोसमात 11 सामने खेळून 22 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या … Read more

मुंबई- चेन्नईसाठी ‘करो या मरो’ मुकाबला; रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. एकेकाळी आयपीएल वर आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन्ही संघांनी यंदा आपला फॉर्म गमावला असून आयपीएल पॉइंट टेबल मध्ये दोन्ही संघ तळाला आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स साठी आजचा सामना म्हणजे करो वा मरो असाच … Read more

मुंबई इंडियन्सकडून नव्या जर्सीचे अनावरण; पहा कशी दिसेल रोहितची पलटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  तब्बल पाच वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL च्या 2022 पूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून नव्या जर्सीचे अनावरण केलं. मुंबईच्या जर्सी मध्ये फारसा बदल झालेला नाही. त्याला नवे प्रायोजक मिळाले. तसेच समोरच्या बाजूला काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. … Read more

IPL 2022 : मुंबई- चेन्नई वेगवेगळ्या गटात; पहा कोणता संघ कोणत्या गटात

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. त्याच पार्श्वभूमीवर आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे. त्यानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात आहेत 10 संघ … Read more

कशी आहे मुंबईची पलटन; पहा एका क्लिक वर

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेवेळी 5 वेळचे चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडिअन्सच्या संघाने खूप मोठा डाव टाकला नाही. मुंबईने मोजकेच खेळाडू विकत घेऊन आर्थिक संतुलनही राखले. मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची 15.25 कोटींची बोलली ही मुंबई साठी सर्वोच्च ठरली. लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबईने फक्त 2 च खेळाडूंना घेतलं. मुंबईने डोक्याने प्लॅनिंग करून आपले … Read more

कोण आहे ‘बेबी’ डिव्हिलियर्स? ज्याच्यासाठी मुंबईने मोजले 3 कोटी

dewald brevis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बेबी एबी डीव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा अंडर 19चा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांना आकर्षित केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 3 कोटी रुपये खर्च करून आपल्या टीममध्ये सामावून घेतले आहे. डेवाल्ड ब्रेविस याची कारकीर्द काहीच दिवसांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये डेवाल्ड ब्रेविसने … Read more

मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे. 2015, … Read more

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग … Read more

आम्ही 100% प्रयत्न केला, आमचे पाठीराखे आजही आमच्यासोबत- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल 170 धावांनी विजय मिळवन्याच अशक्य आव्हान होत. मुंबईने दमदार फलंदाजी करत 235 धावांचा डोंगर उभा केला. मात्र 170 धावांनी विजय मिळवण्यात मुंबईला अपयश आले. दरम्यान, आम्ही 100% प्रयत्न केला, … Read more