Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली; मागील 6 महिन्यात 20 कोटींची दंडात्मक वसुली

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय रेल्वे आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे चांगलेच चर्चेचा विषय बनत आहेत. आता काही महिन्यांपूर्वी मुंबई रेल्वेने ही असच एक निर्णय घेतला होता. ज्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुल केला जाण्याचा नियम लागू करण्यात आला होता. त्याच वसुलीची आकडेवारी आता समोर आली आहे. पश्चिम रेल्वेला मागच्या काही महिन्यांपूर्वी विनातिकीट … Read more

Mumbai Local : महिलांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात महिलांचे प्रमाण देखील तितकेच अफाट आहे. मात्र रेल्वे स्थानकावर महिलांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची कमतरता नेहमीच असते . स्थानकांमध्ये अस्वच्छ असलेली स्वच्छतागृहे यामुळे महिलांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागते . स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने ४८ टक्के महिला असमाधानी आहेत. परंतु मध्य रेल्वेने … Read more

दादर रेल्वे स्टेशन हादरल! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

mumbai train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर रोज प्रवाशांची लगबग सुरू असते. कामाला जाण्यासाठी रोज हजारो प्रवासी या दादर स्टेशनवरून ये जा करत असतात. आज याच दादर रेल्वे स्टेशनवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकण्यात आले आहे. सुदैवाने ही तरुणी सुखरूप असून सध्या तिची या घडलेल्या प्रकाराबाबत … Read more

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; आधी अश्लील हावभाव अन् नंतर….

Mumbai Local molesting woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई मध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका 24 वर्षीय युवतीवर धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) अश्लील हावभाव आणि विनयभंग (Molesting) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसानी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा मुंबईत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न … Read more

“मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार”; पंतप्रधान मोदींची घोषणा 

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन … Read more

मुंबई लोकलवर विषारी गॅस हल्ला करण्याचा कट? सुरक्षेत मोठी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्याना ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मुंबई लोकलवर विषारी गॅसच्या साहाय्यानं हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागानं रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्याचं समजतं. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. … Read more

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या रडारावर?? गृहमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील … Read more

रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊतांचे दानवेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंवर पलटवार केला आहे. … Read more

लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी … Read more

रेल्वे आंदोलन करून राजकारण करू नका; आरोग्यमंत्री टोपेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या रेलभरो आंदोलनावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे. “पंतप्रधानांनी सांगितले आहे की ‘जान है तो जहान है’. मात्र, या महामारीत भाजपकडून रेलभरो आंदोलन करून जाणीवपूर्वक राजकारण … Read more