सर्वांसाठी मुंबईची लोकल कधी सुरू होणार; उद्धव ठाकरे म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आला असून आता तरी मुंबईची लोकल सर्वांसाठी चालू होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. पण मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. … Read more

कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही- विजय वडेट्टीवार

vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून राज्य सरकारने हळू हळू निर्बंध शिथील केले आहेत. महाराष्ट्र अनलॉक होत असताना मुंबईकरांचासाठी जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, … Read more

गुड न्यूज! 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल ठराविक वेळेत सुरु; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

mumbai local train

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात खबरदारी घेत मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local) अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. आता लोकल ट्रेन 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा आखून दिलेल्या ठराविक वेळात सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणार आहे. सर्व प्रवाशांना पहाटेच्या … Read more

रेल्वे ट्रॅक ओलांडणे पडले असते महागात! पोलीसाने वाचवला वृद्धाचा जीव; थरारक प्रसंग CCTVत कैद

मुंबई । मुंबईत फ्लायओव्हरचा वापर न करता रेल्वे ट्रॅक ओलांडणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडणार होते. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या वृद्धाने फ्लायओव्हरवरून न जाता थेट रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना या वृद्धाचा पाय अचानक ट्रॅकमध्ये अडकला. आपला पाय रेल्वे ट्रॅकमधून काढण्याच्या झटापटीत वृद्धाच्या पायातील बूट निघाला. मात्र, तितक्यात … Read more

मुंबईत लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे राजकारण नाही- गृहमंत्री अनिल देशमुखांचे खडे बोल

मुंबई । सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत. नोकरी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागलत आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका सुरु केली. दरम्यान, राज्य सरकारने रेल्वेला रितसह पत्र पाठवून लोकल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेकडून याला खोडा घातलण्याचे काम करण्यात येत … Read more

नवरात्रोत्सवात पीयूष गोयल यांची मोठी घोषणा, उद्यापासून महिला देखील ‘या’ गाड्यांमध्ये करू शकतील प्रवास

नवी दिल्ली । देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई मध्ये उद्या 21 ऑक्टोबरपासून महिला लोकल गाड्यांमध्ये प्रवास करू शकतील. खरं तर कोरोना संकटामुळे महिलांवर मुंबई लोकलमधून प्रवास करणार्‍या बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय रेल्वेने महिलांना उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. महिला लोकल गाड्यांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 आणि … Read more

मुंबईला बदनाम करणाऱ्या कंगना राणावतचा ‘बोलविता धनी’ देवेंद्र फडणवीस व भाजप; काँग्रेसचा थेट आरोप

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या विरोधात कंगना राणावत करत असलेल्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीस व … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO ने जुलैमध्ये वेगाने अपडेट केले KYC details

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड EPFO ने कोविड-19 साथीच्या काळातही जुलै महिन्यात KYC अपडेशन करण्याचे काम वेगाने केले. जुलै 2020 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खात्यांची UAN ग्राहकांच्या खात्यात यशस्वीरित्या अपडेट केली. कामगार व रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली. कामगार … Read more

तब्ब्ल १४ वर्षपूर्वी हरवलेले पाकीट सापडलं! पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुंबई मधील लोकल प्रवास म्हंटलं कि धक्का बुक्कीचा एक भाग असतो . अनेक कामगारांना लोकलचा प्रवास करत वेळेवर कामावर पोहचावे लागते. त्यात लोकल मध्ये असलेली अफाट गर्दी यातून वाट काढत कसेबसे पोहचावे लागते. त्यामुळे अश्या गर्दीत अनेक चोरांना हात साफ करण्याची आयतीच संधी मिळते. असाच काहीसा प्रकार मुंबई मध्ये दररोज होत … Read more

राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल पुन्हा सुरु करण्याच्या विचारात; लोकलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे, त्यामुळं यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी … Read more