मेट्रो -4 साठी MMRDA विकसित करणार लास्ट माईल कनेक्टिव्हिटी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई महानगरातील नागरी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई मेट्रोची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबई मेट्रोच्या 3 लाईन्स प्रवाश्यांच्या वापरासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु या लाईन्स सोबत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यामुळे या मेट्रो लाईन्सने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना अडचण येते. त्यामुळे अनेकदा प्रवासी मेट्रोने प्रवास न … Read more