Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

Best Bus Ganesh Chaturthi 2023

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु … Read more

Sanjay Raut : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार? मतदारसंघही ठरला?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे ईशान्य मुंबई (North East Mumbai) या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चेला तयार आहे. असावेळी संजय … Read more

मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार; स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ‘त्या’ कॉल ने पोलीस अलर्ट मोडवर

terrorist threat call mumbai local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनामी कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कॉल नंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन अगदी जवळ आला असतानाच धमकीच्या या फोनमुळे पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलयाचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई … Read more

सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; चौकशीची मागणी

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्याचे अशा अवस्थेतील तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या या व्हिडीओमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांवर जोरदार … Read more

कुर्बानीसाठी आणलेले बकरे सोसायटीत ठेवल्याने वाद, लोकांनी लगावले जय श्रीरामचे नारे; कुठे घडला प्रकार?

Controversy over keeping goat in society

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बकरी ईदसाठी सर्वत्र तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच सोशल मीडिया वर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती तो राहत असलेल्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये बकरी ईदला कुर्बानी साठी दोन बकरे घेऊन आला. त्यामुळे सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी जमा केली. आणि या घटनेला विरोध … Read more

भाजप- शिंदे गटात वादाची ठिणगी; भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा खासदारांचा आरोप

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला १० महिने बाकी असतानाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तसेच २२ जागा हा आमचा दावा नव्हे तर हक्काच्याच आहेत असेही त्यांनी म्हंटल. प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन … Read more

पारबंदर प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष जोडणी; देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू ठरणार

eknath shinde Mumbai Trans Harbour Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ते नवी मुंबई अंतर आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई आणि नवी मुंबई शहराची जोडणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. हा प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल आणि गेम … Read more

मुंबईत 4 मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील बोरिवली परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या संपूर्ण बिल्डिंग मध्ये जवळपास १५ ते १६ कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. Maharashtra | A four-storey building collapsed in Saibaba Nagar of Borivali West in … Read more

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडलं घबाड; सोने- चांदी अन् पैशाने भरलेली बॅग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशाची बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगेत सोनं, चांदी, चांदीच्या मूर्ती, देवांच्या मूर्ती असल्याची माहिती आहे. प्रसाद लाड हे मुंबईतील माटुंगा परिसरात राहतात. हि बॅग कोणी ठेवली याचा तपास पोलीस करत आहेत. घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने प्रसाद लाड याना दिली. बॅग पाहताच … Read more

विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो; आदित्य ठाकरेंचा थेट इशारा

Aditya Thackeray

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो अस म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकप्रकारे गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. मुंबईत युवासेनेचा मेळावा पार पडला यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या अंगात जोश भरला. आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा हे सर्व आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत … Read more