Mumbai Trans Harbour Link : रोज 30,000 वाहनांचा प्रवास, 61 लाख रुपये महसूल होतोय जमा

Mumbai Trans Harbour Link Toll

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज ३० हजाराहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. तसेच टोलच्या माध्यमातून या सागरी सेतूमुळे दररोज तब्बल 61 लाख रुपयांचा महसूल सुद्धा जमा होतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने याबाबत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूचे लोकार्पण … Read more