व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Hello Mumbai

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींची टीका

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत चर्चेत आहेत. सध्या अशाच एका भाषणाचा…

योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो का? : संजय राऊत

मुंबई | मुंबईत रोड शो कशासाठी करतायत. आमच्याकडील उद्योग अोरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ…

भररस्त्यात पोरींची जोरदार हाणामारी; लाथाबुक्क्यांसह दंडुक्याने केली मारहाण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काही मुलींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चार मुली एका मुलीला बेदम मारहाण (fight) करत आहेत. यापैकी…

ट्रेनला एक तास उशीर झाल्याने आसनगावमध्ये संतप्त प्रवाशांनी केले ट्रेन रोको आंदोलन

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन एक तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा संताप झाला आहे. याच संतापाचा उद्रेक म्हणून प्रवाशांकडून…

प्रसाद लाड यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणाचा तपास होणार बंद

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रात खळबळ…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर अोक या निवासस्थानी फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. कालच 82 वा वाढदिवस श्री. पवार यांचा…

खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात! 2 ठार तर 35 जखमी

खोपोली : हॅलो महाराष्ट्र - राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे (accident) प्रमाण वाढत चालले आहे. खंडाळा घाटात अशाच एका विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident)…

राज्याचा पारा घसरला! धुळे जिल्ह्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - राज्यात मागच्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात…

डिसेंबरमध्ये 13 दिवस राहणार बँका बंद

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - लवकरच या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यामध्ये जवळजवळ 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे तुमची जी काही कामे…

सूर्यावर दिसला फिरता साप; VIDEO पाहून शास्त्रज्ञसुद्धा झाले थक्क

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - पृथ्वीपासून सूर्य (Sun) कितीतरी अंतर लांब आहे. तरीदेखील सूर्याच्या (Sun) उष्णतेचे चटके पृथ्वीवर बसतात. त्यामुळे सूर्याचा गोळा किती तप्त असेल याची कल्पना सगळ्यांना…