चिंताजनक! जिल्ह्यात 47 कोरोनाबाधितांची नव्याने वाढ, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद : जिल्ह्यात 47 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात घाटी रुग्णालयात कबाडीपुरा येथील 59 वर्षीय पुरुष, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 35 जणांना मनपा 9, ग्रामीण 26 सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 43 हजार 255 कोरोनाबंधित बरी होऊन घरी परतली … Read more

मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स बंधनकारक

औरंगाबाद | मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स घ्यावे लागणार आहे. मनपा हद्दीतील 108 प्रकारच्या अस्थापनाची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना शासनाकडून हा परवाना शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या लायसनसाठी व्यवसायिकांना 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे. मनपा हद्दीत व्यावसायिक … Read more

नोकरीचे आमिष दाखवून मेस चालक तरुणीवर केला बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

Crime

औरंगाबाद | कोरोना काळात मेस व्यवसाय बंद झाल्याने जालनाच्या जिल्हा परिषद किंवा औरंगाबाद महानगरपालिकेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. जानेवारी महिन्यात निर्जन स्थळी नेवून कारमध्ये मारहाण करून अरुण अग्रवाल (रा .जालना ) याने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने सातारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अग्रवालवर गुन्हा … Read more

महापालिकेकडे जागा नसल्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे रखडले काम

Garbage Depo

औरंगाबाद | महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी अडीच एकर जागेची मागणी केली होती. या मागणीवर जिल्हा प्रशासनाने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. या जागेचा प्रश्न सुटत नसल्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम रखडले आहे. शहराला शहराच्या चार दिशांना चार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने महापालिकेला 145 कोटी रुपयांची … Read more

वाळूज महानगर प्रकल्प रद्दचा निर्णय; राज्य सरकार, सिडको, महापालिकेला हायकोर्टाने बजावली नोटीस

Waluj mahanagar

औरंगाबाद | सिडको वाळूज महानगर प्रकल्पाला 1991 पासून सुरुवात झाली होती. यात महानगर 1 आणि 2 उभारणीचे काम सुद्धा सुरु होते. परंतु मार्च 2020 मध्ये हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली आहे. या सुनावणीत राज्य शासन आणि सिडको प्रशासन, औरंगाबाद महानगर … Read more

कराडला २०२ रिक्षा चालकांची कोरोना टेस्ट; पालिका व वाहतूक शाखेचा उपक्रम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात अत्यावश्यक सेवासह सर्व दुकाने सोमवारपासून सुरु झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचीही प्रवासी वाहतूक सुरु झाल्यामुळे कराड शहरात मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक हि रिक्षा चालकांकडून केली जाते. कराड तालुक्यातील रिक्षा चालकांच्या कोरोना चाचणीस सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. कराड पालिका, वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केल्या कोरोना चाचणीच्या … Read more

महाबळेश्वरला पालिकेकडून हाॅटेलमध्ये विलगीकरणाची सोय ः नगराध्याक्षा स्वप्नाली शिंदे

Mhableshwer Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांना घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही. अशा नागरीकांसाठी पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असुन ही सोय नाममात्र शुल्क घेण्यात येणार असल्याची माहीती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी नगरसेवक कुमार शिंदे हे देखिल … Read more

पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते.

सांगली : बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे महानगरपालिकेने फिरवली पाठ

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची … Read more