तीन महिन्यापूर्वीचा खूनाचा उलगडा : बहिणीला त्रास देणाऱ्या युवकाचा गळा चिरून खून
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पाडेगाव (ता. खंडाळा) येथे तीन महिन्यांपूर्वी युवकाचा गळा चिरून झालेला खुन करण्यात आला होता. सदरील खून बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून झाल्याचे समोर आले असून चाैघांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. राहूल नारायण मोहिते (वय- 31, रा. पाडेगाव, ता. फलटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव … Read more