धक्कादायक ! धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – धारावीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कामराज नगर येथील 26 वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या (Murder) करण्यात आली. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई-वडील व भावंडे असा परिवार आहे. या हत्येप्रकरणी (Murder) पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी याला अटक केली आहे. यावेळी धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन … Read more