चमत्कारी ATM!! 1000 रुपये काढले की 1600 मिळतात; ग्राहकांची तोबा गर्दी

Nagpur ATM Issue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल आपण सर्वच जण पैसे काढण्यासाठी बँकेत रांग न लावता थेट एटीएम (ATM) मध्ये जातात. आजवर आपण एटीएममधून पैसे काढताना नोटा फाटक्या आल्या, कमी पैसे आले किंवा पैसे अडकले अशा अनेक समस्यांना सामोरे गेला असेल. मात्र नागपुरात एक असं एटीएम आहे ज्यामध्ये 1000 रुपये काढले असता मशीन मधून चक्क 1600 रुपये … Read more

आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचा बाबासाहेब आंबेडकरांवर निशाणा?? पहा नेमकं काय म्हणाले….

Jitendra Awhad Babasaheb Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यापूर्वी प्रभू श्रीराम मांसाहार करायचे असं विधान करणाऱ्या आव्हाडांनी आता थेट आरक्षणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे. ‘न्यायव्यवस्थेत आरक्षण असायला पाहिजे होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी ८० टक्के … Read more

Nagpur Metro Second Phase : नागपूरमध्ये तयार होणार 43.80 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ! कसा राहणार रूट

Nagpur Metro Second Phase 43.80 KM

Nagpur Metro Second Phase | मेट्रो ही सध्या प्रत्येक महत्वाच्या शहरात सुरु केली जात आहे. मेट्रो प्रवासामुळे प्रमुख शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घातला जात आहे आणि त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीचा व कमी वेळेत पूर्ण होत आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ३ महत्वाच्या शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. यातील … Read more

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक!

Balu Dhanorkar

नागपूर । राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. काल रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यांनतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे. कालच बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांना काळ रात्रीपासून अस्वस्थ वाटू लागले होते. यापूर्वी धानोरकर यांची किडनीस्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच स्थूलतेची … Read more

राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं; पवारांनी केसरकरांना फटकारले

sharad pawar kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केल्यांनतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली होती. आज खुद्द शरद पवार यांनाच केसरकरांच्या या आरोपा बाबत विचारलं असता पवारांनी अत्यंत मोजक्या शब्दात त्यांच्या आरोपाचा निकाल लावला. … Read more

आगामी निवडणूका मविआ एकत्र लढणार की वेगवेगळे?? शरद पवार म्हणतात…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार कोसळुन भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केली. तुल्यबळ असलेल्या भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत … Read more

नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने खळबळ; BDDS पथक घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत स्फोटके असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगेत जिलेटिन च्या 54 कांड्या सहित बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्या. मात्र वेळीच ही बॅग सापडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. हाती आलेल्या माहितीप्रमाणे, रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची … Read more

पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे शोषण नाही; आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीची उच्च न्यायालयाकडून मुक्तता

नागपूर | पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे हे उत्पीडन होणार नाही. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड संहिता IPC 498 A अनुसार गुन्हा दाखल करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आत्महत्येच्या केस संदर्भात हा निर्णय दिला गेला आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर सतत पैश्यांच्या मागणीला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. पतीवरती … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more