“मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय”; म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या तरुणाचे नाव योगेश नासरे असे … Read more