नागपुर क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाचा राडा; पंचांसह आयोजकांना केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान एका क्रिकेट सामन्यावेळी भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत छत्रपती चौकात खामला एलेव्हण … Read more

धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने साथीदाराची केली हत्या

killed

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच साथीदाराची गोळ्या घालून हत्या (killed) केली आहे. नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या (killed) करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. या … Read more

RSS संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा अलर्ट

RSS headquarters Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार असताना नागपूरमध्ये असलेलया आरएसएसच्या संघ मुख्यालयास उडवून देण्याची धमकी एका निवावी फोनद्वारे देण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. मुख्यालय परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. नागपुरात आज … Read more

मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतीचा अड्डा; अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी अजित पवार (ajit pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी (ajit pawar) यावेळी केला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? हिवाळी … Read more

आता शेतकरीही फिरणार हेलिकॅप्टरनं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टर प्लॅन

Eknath Shinde Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले. आज अधिवेशनात … Read more

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या ‘या’ नेत्याची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Aditya thackeray fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीदेखील चौकशी होणार आहे. वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार योगेश सागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) … Read more

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी; एकाचवेळी साधला विरोधकांवर निशाणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. “प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू-टीबुची भाषा करत आहेत. वर्षावर जाण्यापूर्वी वाटीभर लिंबू सापडले होते. मला हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री असे म्हंटले. मीही आता वर्षभर घराबाहेर न … Read more

तुघलकी जाचाचा फास, कारागृहात डांबण्याचा धाक? फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत चाललंय काय?

Devendra Fadnavis Gadchiroli 01

एटापल्ली प्रतिनिधी : मनोहर बोरकर एटापल्ली तालुका प्रशासनातील तुघलकी जाचाने कळस गाठला असून प्रशासनातील भ्रष्ट नीती विरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबन्याचा धाक दाखविला जात असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हुकमी वर्तणुकीचे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. मात्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात चाललंय काय?, असा सवाल नागरी विचारत आहेत. … Read more

शिंदे RSS च्या कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? ठाकरेंचा खोचक टोला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास आज भेट दिली आणि डॉ. हेडगेवारांना अभिवादन केलं. मात्र यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंसह भाजपला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का? अशा शब्दात त्यांनी निशाणा … Read more

2024 मध्येच अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याचं मोठं विधान

BJP Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काल राज्याचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. “मनात आणलं ना तर मी करेक्ट कार्यक्रम करेन,” असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पवार यांनी दिला. दरम्यान आज बावनकुळे यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. “अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत … Read more