वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल ( Video)

crime

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी एका वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. आरोपी नगरसेवक गौरव चौधरी याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी महिला तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास … Read more

धक्कादायक ! 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

Rape

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 40 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरकृत्य केले आहे. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या आरोपी नराधमाला ताब्यात घेतले आहे. काय आहे प्रकरण हि घटना नंदुरबार शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात घडली आहे. आरोपीचे नाव अनिल … Read more

मोठी बातमी ! कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात रेल्वे पूर्ण ताकदीनं उतरत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली. पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये रेल्वेच्या … Read more

नंदूरबारमध्ये भूकंपाचे धक्के, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र

नंदूरबार । नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील अनेक गावात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे. शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत होतोय कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई । कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (Dry Run) म्हणजेच रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या ४ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्राकडून देशात’ सिरम’च्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन … Read more

खडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट नाकारलं..!!

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक जस जश्या जवळ येत आहेत तसे नेत्यांचे राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरदार सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्यामुळे बहुतेकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे शहादा विधानसभेचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी या गोष्टीला अपवाद राहिले नाही … Read more

सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

नंदुरबार प्रतिनिधी। सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधितांचे घर, शेती बुडीतात जात आहे परिणामी अनेकांना विस्थापित होण्याची वेळ आली असतांना प्रशासने ढिम्म भूमिका घेतली आहे. बुडीतांचे पंचनामे करून तातडीने जे प्रकल्प बाधितांची नावे तातडीने घोषित करावी या मागणीसाठी नर्मदा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सरदार सरोवर प्रकल्प … Read more

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

Untitled design

नंदुरबार  प्रतिनिधी | नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत बंडाळी माजल्याने या ठिकाणी खासदार हीना गावित यांना आपली जागा गमवावी लागणार आहे असे चित्र सध्या दिसते आहे. भाजपचे निष्ठावान नेते डॉ.सुहास नटावदकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली  आहे. निष्ठावान लोकांच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या  शब्दामुळे आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही असे सुहास नटावदकर यांनी  आधीच जाहीर केले … Read more

हिना गवितांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

Thumbnail

नंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार जिह्यातील नवापूर, तळोदा या मोठ्या शहरात शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला असून खबरदारी म्हणून एसटी बस सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. हिना गावित काल जिल्हा नियोजन … Read more