हे तर गल्ली क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकण्याची भाषा; मलिकांचा राणेंवर पलटवार

Malik Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत दमदार विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता आपले पुढील लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हंटल होत. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर पलटवार केला आहे. राणेंच विधान म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असे म्हणण्यासारख आहे अशी टीका त्यांनी केली. नवाब मलिक म्हणाले … Read more

पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करतच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली असे फडणवीसांनी म्हंटल आहे. फडणवीस याबाबत ट्विट करत म्हंटल … Read more

….अन् यालाच अक्कल म्हणतात; राणेंनी अजित पवारांना फटकारले

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला. राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पक्षाला हरवून जातात यालाच अक्कल म्हणतात अस म्हणत राणेंनी राणेंनी अजित पवारांना फटकारले. नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत … Read more

आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार; राणेंचा महाविकास आघाडीला इशारा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाण साधला महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आज राज्याला … Read more

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत एकच नाणे… नारायण राणे

सिंधुदुर्ग | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत 19 पैकी 10 जागा जिंकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता मिळविण्यात यश मिळवले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणामुळे गेल्या चार दिवसापासून कोकणात राजकीय नाट्य सुरू असल्याचे पहायला मिळाले. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निकालाकडे राज्याचे … Read more

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

Nitesh Rane Banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत असून सध्या ते अज्ञातवासात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधकांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. नितेश राणे हरवला आहे असून शोधून देणाऱ्यास कोंबडी बक्षीस अशी पोस्टर मुंबईत लावण्यात आली आहेत. मुंबईतील चर्चगेट स्टेशनबाहेर राणेंचा बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून … Read more

नितेश राणेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे आता उच्च न्यायालयात … Read more

राजकारणात असेपर्यंत राणेंचा राजकीय दरारा राहणार- प्रवीण दरेकर

Narayan Rane Pravin Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याना नितेश राणे यांच्या बद्दलच्या एका विधानांवरून पोलिसांनी नोटीस पाठवल्यांनंतर भाजप कडून मात्र राणेंना समर्थन दिले आहे. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राणेँबद्दल बोलताना जोपर्यंत ते राजकारणात आहेत तोपर्यंत त्यांचा राजकीय दरारा राहील असे म्हंटल आहे नारायण राणेंची राजकीय दहशत … Read more

पोलिसांच्या नोटिसीला नारायण राणेंनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचा नेत्यांनी केली होती. या दरम्यान चौकशी केन्यासाठी हज राहण्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नितेश राणे फरार झाले. यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना … Read more

होय आम्हीच नारायण राणेंविरोधात तक्रार दिली – विनायक राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी कणकवली पोलिसांनी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, ते हजर राहिले नसल्याने पोलिसांनी राणेंच्या घरावर नोटीस चिकटवली. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत. त्याला लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी … Read more