ED ही एक दहशतवादी संघटना; संजय राऊतांचा बेधडक आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच शिवसेना पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची मुलाखत घेण्यात आली आहे.या मुलाखतीचा टीचर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये खासदार संजय राऊत बेधडक भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, “ED ही एक दहशतवादी संघटना असून बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. शिवसेना ही … Read more

मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही … Read more

“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

prakash ambedkar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. … Read more

आयुष्मान भारत योजनेत मृत घोषित व्यक्तींवर उपचार सुरू; CAG कडून घोटाळा उघडकीस

ayushman bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील नागरिकांना उपचारादरम्यान सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकिस आले आहे. याबाबत कॅगकडून (CAG)  मोठा खुलासा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत असे रुग्ण लाभ घेत आहेत ज्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या योजनेतील तब्बल ९ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून रजिस्ट्रेशन करण्यात आले … Read more

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more

“महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे”; मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युती आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निशाणा साधला आहे. नवी दिल्ली येथे NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यावेळी बोलत असताना मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, इथून पुढे ही आपल्याला NDA … Read more

आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून … Read more

Amrit Bharat Station Scheme : पंतप्रधान मोदींकडून अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ; देशात 508 स्थानकांचा पुनर्विकास होणार

Amrit Bharat Station Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Amrit Bharat Station Scheme)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा शुभारंभ पार पडला. या योजनेच्या माध्यमातून सध्या देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक नवा … Read more

पुणे मेट्रोच ऑनलाइन तिकीट बुक करायचय? या सोप्य स्टेप्स करा फॉलो

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी स्थानकावर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावरच पर्याय म्हणून मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगचे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या … Read more

2024 निवडणुकांसाठी 21 मंदिरांचा वापर होणार; सामनातून भाजपवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे- धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या … Read more