फालतू बडबड करू नये, नाही तर पूर्वीचे दिवस येतील…; भाजप नेत्याचा राऊतांना थेट इशारा

BJP Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत यांनी व त्यांचे चालक मालक पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर दिला आहे. नागपूर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री … Read more

नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?; संजय राऊतांचा ‘सामना’तून सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी जुन्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असे विधान केले. फडणवीसांच्या याच विधानावरून आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी … Read more

देशात मोदींचे नव्हे तर अदानी- अंबानीचे सरकार; लाल किल्ल्यावरून राहुल गांधी बरसले

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत आली असून यावेळी थेट लाल किल्ल्यावरून राहुल गांधींनी जोरदार भाषण करत मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी … Read more

मोदी हिंदुत्त्ववादी नाहीत, शिंदे- फडणवीस सरकार अनैतिक; भाजप खासदाराचा घरचा आहेर

modi shinde fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्त्ववादी नाहीत तसेच महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना भाजपलाच घरचा आहेर दिला. … Read more

सीमावादाप्रश्नी बसवराज बोम्मईंविरोधात खासदार धैर्यशील मानेंची मोदींकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Darisheel Mane Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदेकडून काहीच ऍक्शन घेतली जात नसल्याने अखेर खासदार धैर्यशील माने यांनी थेट पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र देत बोम्मई यांच्या विरोधात तक्रार केली … Read more

LookBack2022 : राज्यातील सत्तांतर ते भारत जोडो यात्रा…; ‘या’ मोठ्या घडामोडींनी ढवळून निघालं राजकारण

LookBack2022 top political news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2022 ला अवघा 1 आठवडा राहिला असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 मध्ये भारतीय राजकारणात देखील अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. काही राज्यात निवडणुका पार पडल्या, काही ठिकाणी जुनी सरकारे जाऊन नवीन सरकार स्थापन झाले. 2022 लाच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील ऐतिहासिक … Read more

नरेंद्र मोदी हेच नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत; अमृता फडणवीस यांचे विधान

Amruta Fadnavis Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काहींना काही कारणांनी चर्चेत असतात. शिवाय त्या राजकीय प्रतिक्रियाही देत असतात. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे विरोधकही अनेकदा आक्रमक होताना दिसतात. नागपूर येथे काल त्यांनी असेच एक वक्तव्य केले. भारताचे एकूण दोन राष्ट्रपिता आहेत. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे … Read more

…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Narendra Modi Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि … Read more

मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…; कराडात भाजपकडून निषेध

BJP Protest Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

“आता पप्पू कोण आहे?” खासदार महुआ मोईत्रांचा मोदी सरकारवर निशाणा

mahua moitra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भाजपाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी अनेकदा ‘पप्पू’ या शब्दाचा वापर करतात. यावरून काँग्रेसकडून भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (mahua moitra) यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला आहे. … Read more