लासलगाव येथील कांद्याच्या गोदामला भीषण आग
नाशिक | नाशिक येथील लासलगाव निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव – विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामात असलेल्या लाखो रुपयांचा कांदा हा जळून खाक झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. इथून कांदा निर्यात देखील केला जातो. सुरणा हे इथले हे … Read more