Vande Bharat Express : 2047 पर्यंत देशात धावणार 4500 वंदे भारत एक्सप्रेस- ज्योतीरादित्य सिंधीया

Vande Bharat Express jyotiraditya scindia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |Vande Bharat Express ट्रेन ही भारतात 2019 साली आली. त्यानंतर तिच्या विकासात सतत वाढ होत गेली. वंदे भारतच्या निर्मितीमुळे प्रवाशांचा वेळ वाचायला लागला त्यामुळे या ट्रेनला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाडीचा वेग आणि यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे वंदे भारत कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे या ट्रेनची … Read more

Expressway In India : ‘या’ 8 Expressway मुळे भारताच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना

Expressway In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे भारत विकासाच्या प्रगतीपथावर जाताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा म्हणजे एक्सप्रेसवे. भारतात ठिकठिकाणी एक्सप्रेसवे (Expressway In India) बनवले जात आहेत. या एक्सप्रेसवेमुळे वाहतुकीला चालना मिळत आहे. तसेच आता भारतात असे 8 एक्सप्रेसवे बनवले जाणार आहेत ज्यामुळे देशाच्या कनेक्टिव्हिटीला … Read more

पंतप्रधान मोदी बनले Pilot !! लढाऊ विमान तेजस मधून केलं उड्डाण

Narendra Modi Tejas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दौऱ्यावर असतात. यावेळी मोदींचा दौरा हा बंगळुरुला सुरु आहे. आज मोदींनी बंगळूरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी मोदींनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणं केलं . या उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी म्हंटल, ‘तेजसचे उड्डाण यशस्वीरीत्या … Read more

काशी ते औरंगाबाद प्रवास होणार जलद ; 2848 कोटींचा प्रोजेक्ट

Kashi to Aurangabad Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात महामार्गाचे काम हे अत्यंत जलद गतीने सुरु असून त्यावर अनेकांना रोजगार निर्माण होत आहे. वाढते शहरीकरण आणि वाढते उद्योग धंदे यामुळे पायभूत सुविधा मजबूत बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील राहते. त्याचाच एक भाग म्हणजे बिहार मधील औरंगाबाद ते काशी या महामार्गाचे काम हे सध्या सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात … Read more

काँग्रेस प्रभुत्वाचं शेपूट की नवी सुरुवात?

congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा मुळातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये रजनी कोठारी यांचं स्थान महत्त्वाचं आहे. १९५०-६० च्या दशकांमध्ये भारतामध्ये जे राजकारण उलगडत गेलं, त्याचं कोठारी यांनी आधुनिक दृष्टीने विश्लेषण केलं. त्याकाळी किरकोळ अपवाद वगळता देशभर काँग्रेस या पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता. स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि नंतर नेहरू व अन्य महत्त्वाच्या नेत्यांचं देशाला … Read more

Ganga Expressway : 594 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच होणार सुरु; कसा असेल रूट

Ganga Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जागतिक पातळीवर देशाला एक उत्तम स्थान देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध प्रकल्प, दळणवळणाच्या सोयी – सुविधा निर्माण करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या काही वर्षात देशातील रस्ते चकचकीत करण्याकडे सरकारचा प्रयत्न आपण बघतोय. त्यातच आता भारताच्या वैभवात आणखी भर घालण्यासाठी लवकरच 594 किलोमीटरचा महामार्ग २०२५ पर्यंत सुरु होणार आहे. … Read more

नमो भारत रॅपिड रेल्वे आजपासून प्रवाशांच्या सेवेत; तिकीट किती? वेग किती असणार?

namo bharat rrts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली ते गजियाबाद असा 17 km चा प्रवास करण्यासाठी देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी झाले. यामुळे दिल्ली कॅपिटल क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून जून 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर सुरु करण्यात … Read more

मिझोरामविषयी थोडं महत्त्वाचं

mizoram

विशेष लेख । सुहास कुलकर्णी उर्वरित भारतीयांच्या विचारविश्वात ईशान्य भारतातील राज्यं जवळपास नसतातच. तिकडे काही प्रश्न निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला, हिंसाचार उफाळला की तेवढ्यापुरतं आपलं तिकडे लक्ष जातं. अलिकडे मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजांमध्ये वाद निर्माण होऊन बरीच जाळपोळ, भोसकाभोसकी, बलात्कार वगैरे घडले, तेव्हा तेवढ्यापुरतं आपलं तिकडे लक्ष गेलं. अनेकांना तर भारताच्या नकाशात मणिपूर … Read more

Bangalore Airport ला मिळाला सर्वात वक्तशीर विमानतळाचा पुरस्कार

Bangalore Airport

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्तम विमानतळपैकी एक असलेल्या बेंगलूरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळने (Kempegowda International Airport Bengaluru) स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. जगातील पाच सर्वात वक्तशीर विमानतळामध्ये या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियम द्वारे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. विमानतळवरून मागीलवर्षी 31.91 दशलक्ष प्रवास : … Read more

अयोध्येत उभारणार देशातील सर्वात मोठी मशीद; कॅन्सर हॉस्पिटल व शैक्षणिक संकुलसुद्धा बांधण्यात येणार

Mosque In Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्यामधील मशिदीसाठी (Mosque In Ayodhya) न्यायालयाकडून मुस्लिम समाजाकडे 5 एकर  जमीन सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्या जमिनीवर  मुस्लिम समाजाकडून (Muslim Community) भारतातील सर्वात मोठी मशीद बांधण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुंबईमधील रंग शारदा येथे पार पडला असून पुढील काळात अयोध्यामध्ये मशीद व त्यासोबतच कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital) व शैक्षणिक संकुल सुद्धा … Read more