Navratri 2024 | या दिवसापासून होणार नवरात्रीला सुरुवात? जाणून घ्या 9 दिवस काय करावे आणि काय करू नये?

Navratri 2024

Navratri 2024 | सध्या महाराष्ट्रात अनेक सण उत्सव चालू झालेले आहे. गणपती संपल्यानंतर मग आता सर्वत्र नवरात्रीचे धामधूम चालू झालेली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून नवरात्री या सणाला सुरुवात होते. त्यामुळे यावर्षी ही शारदीय नवरात्र गुरुवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. हिंदू धर्मानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये … Read more

Navratri 2023 : नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे इतिहास? चला जाणून घेऊया

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुर्गा देवीचा जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाला (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात तब्बल 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, नवरात्रीच्या काळात स्वतः दुर्गा देवी राक्षसांचा संहार करण्यास 9 रूप धारण करते. मुख्य म्हणजे, नवरात्र उत्सव साजरी करण्यामागे मोठा इतिहास आणि अनेक वेगवेगळया पौराणिक … Read more

नवरात्रोत्सवात जुळून येतोय 30 वर्षांचा योग; या 2 शुभ मुहूर्तांमध्ये करा घटस्थापना आणि पूजाविधी

Ghatsthapna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा शारदीय नवरात्री ही 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल 30 वर्षांनंतर जुळून आलेल्या चित्रा नक्षत्र, बुधादित्य आणि वैधृती … Read more

दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वापरतात वेश्यांच्या अंगणातील माती; हे आहे त्यामागील कारण…

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा नवरात्र उत्सव (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे. या 9 दिवसाच्या काळात माता दुर्गेची पुजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालायासमोरील माती वापरली जाते. जोपर्यंत वेश्यालयाची माती या मूर्तीत मिसळली जात नाही तोपर्यंत … Read more

नवरात्रीत 30 वर्षांनंतर घडणार हा अद्भुत योग; 4 राशींना होईल धनप्राप्ती, देवीची राहील विशेष कृपा

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी येत्या 15 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 9 दिवसानंतर म्हणजेच 23 ऑक्टोंबर रोजी नवरात्री उत्सव संपणार आहे. मुख्य म्हणजे, नवरात्रीच्या सुरुवातच तब्बल 30 वर्षांनंतर घडून येणाऱ्या दुर्मिळ योगाने होणार आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात, अशा वेळेत होईल जेव्हा सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत एकत्र येतील. ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण … Read more

Navratri Special : देवी संप्रदायाचा उगम व प्रसार कसा झाला माहिती आहे का?

Navratri 2023 । भारतात देवतोपासनेस अनुलक्षून जे पंथ वा संप्रदाय निर्माण झाले, त्यांत देवी वा शक्तिपूजक किंवा मातृदेवतापूजक संप्रदाय हा फार प्राचीन व सर्वव्यापी आहे. देवताशास्त्रात पंचदेवोपासनेस प्रमुख स्थान आहे. निर्गुण वा निराकार परतत्त्वाचे सगुण वा साकार प्रतीक कल्पून त्याची भक्ती करणे व अनुग्रहाच्या अपेक्षेने संपूर्ण जीवन त्याच्या पूजन–कीर्तनांत व्यतीत करणे, ही पद्धती भारतीय भक्तिमार्गाची … Read more

नवरात्रीच्या काळात ‘या’ गोष्टी केल्यास देवी होईल प्रसन्न; घरातील मिटतील ताणतणाव

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्री उत्सव हा वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. यामध्ये शारदीय नवरात्रीला खास महत्त्व देण्यात येते. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये माता दुर्गाच्या 9 अवतारांची आराधना करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्रीला सुरुवात 15 ऑक्टोंबरपासून होणार आहे. तसेच, ती 23 ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. असे म्हणतात की, या नऊ दिवसाच्या काळात आपण जर देवीची … Read more

नवरात्रोत्सवाला सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती

ghatsthapna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा येतो. त्यापैकी शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा केली जाते. या काळात घटस्थापना करून दुर्गादेवीची 9 दिवस आराधना करण्यात येते. … Read more