रामाच्या नावाने राजकारण करणारे हे भाजपचेच नेते, त्यांनीच जमिनी हडप केल्या ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक … Read more

फडणवीसांनी स्वतःला ओएसडी तर सोमय्यांना प्रवक्ता म्हणून नेमावे; मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असे ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे तर किरीट सोमय्या याना प्रवक्ता म्हणून नेमावे असे त्यांनी म्हंटल. … Read more

1000 कोटींचे ड्रग्ज जप्त करणारे समीर वानखेडे घेणार नाही मुदतवाढ, बॉलिवूडमध्ये कशी खळबळ माजवली जाणून घ्या

मुंबई । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनल प्रमुख समीर वानखेडे एक्सटेंशन घेणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ या वर्षी 31 डिसेंबरला संपत आहे. वानखेडे हे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून NCB मध्ये डेप्यूटेशन वर होते. वानखेडे यांनी कथित बॉलीवूड-ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. यावर्षी त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात क्रूझमधून अटक केली. तेव्हापासून ते … Read more

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; दिली ‘हि’ धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या संदर्भात मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात वाईट … Read more

कितीही निवडणुका लढल्या तरी एमआयएम कधीच जिंकणार नाही; नवाब मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या एमआयएमने राज्य सरकारला मोठी ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली असल्याने यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एमआयएमवर निशाणा साधला आहे. ” एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक … Read more

किरीट सोमय्यांना ईडीचे प्रवक्ते म्हणून घोषित करा; मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत त्यामुळे त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता नवाब मलिक यांनी सोमय्या यांच्यावर पलटवार करत जोरदार प्रत्यतूर दिले आहे. मी कोणत्याही ईडी कार्यालयात जाण्यास तयार आहे असे नवाब मलिक … Read more

माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय; मलिकांच्या ट्विटने चर्चाना उधाण

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यातील कलगीतुऱ्या मुळे चर्चेत आहेत. त्याच दरम्यान त्यांनी एक ट्विट करत खळबळ उडवली आहे. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ऐकलय अस ट्विट नवाब मलिक यांनी करताच पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. … Read more

अन्यायाविरोधात लढाई लढल्यानंतर काहीजण चैत्यभूमीवर येतात; मलिकांचा वानखेडेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आज विविध मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनीही या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक … Read more

काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य; नवाब मलिक यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पवारांशी चर्चा केली. त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक … Read more

जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाणक्य असा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’ अस म्हणत आम्ही सर्वाना एकत्र घेऊन आघाडी करणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस … Read more