Drugs Case: आर्यन खानच्या जामिनाला NCB देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबई । शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडचणीत येऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) त्याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात (SC) आव्हान देण्याचा विचार करत आहे. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 23 वर्षीय आर्यनला NCB ने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली गेली होती. एक लाख रुपयांच्या जामीनावर … Read more

नवाब मलिकांचे खळबळजनक ट्विट; समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार???

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान नवाब मलिक यांनी अजून एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी रात्री उशिरा समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह चा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट … Read more

नवाब मलिकांच्या जावयाची न्यायालयात धाव; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी न्यायालयाकडे केली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून … Read more

फडणवीसांचा चांगला गुण कोणता? नवाब मलिक म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आक्रमक झाले होते. नवाब मलिक यांनी ड्रग प्रकरणावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही मात्र एका कार्यक्रमात बोलताना नवाब मलिक यांना फडणवीसांचा चांगला कोण कोणता याबाबत विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील … Read more

सात वर्षात मोदींनी कुठलेही पाऊल मागे घेतले नाही, मात्र शेतकऱ्यांपुढे ते झुकले; नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करीत तसेच माध्यमांशी संवाद साधत मोदींवर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात एकही पाऊल मागे … Read more

दाऊद हे नाव मुस्लीमांचच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत; दरेकरांचा अजब दावा

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या शाळेतील दाखला दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. या दाखल्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे मलिक यांनी अधोरेखित केले. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वानखेडे कुटुंबियांची बाजू घेत दाऊद हे नाव मराठ्यांमध्ये ही असत … Read more

समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर धर्म मुस्लीम; मलिकांचा अजून एक गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.  तसेच वानखेडेंनी जुनी कागदपत्रे नष्ट करुन नवे प्रमाणपत्र बनवले आहे. मुंबई महानगरपालिकेत सगळी माहिती असून माझ्याकडे त्यांच्या शाळेचा दाखला, शाळेत दाखल होण्याचा फॉर्म असे अनेक कागदपत्र असल्याचा … Read more

नवाब मलिकांचे खळबळजनक ट्विट; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप केली शेअर

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती दंगली वरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आमदार अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते हि वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती … Read more

नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीच ही दंगल घडवून आणली असा खळबळजनक आरोप भाजप नेते हाजी अराफत यांनी केला आहे. अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात … Read more

नवाब मलिकांकडून केपी गोसावी आणि काशीफ खानचे व्हाट्सअप्प चॅट शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे , काशीफ खान, आणि केपी गोसावी यांच्यावर निशाणा साधला होता.त्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आज काशीफ खान आणि केवी गोसावी यांचे व्हाट्सअप्प चॅट शेअर करत समीर वानखेडे यांना सवाल केला आहे. या ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, … Read more