OMG सारा अली खान सुद्धा नशेडी..?; रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा 

Sara Ali Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला NCB कडून चांगलाच वेग आला आहे=. या चौकशी दरम्यान दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अलीकडेच एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला हैद्राबादमधून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कूक आणि हाऊस हेल्परला पुन्हा एकदा चौकशीसाठी … Read more

SSR मृत्यूप्रकरणी नवा खुलासा; चौकशी दरम्यान बहिण श्वेता सिंगसह तिच्या पतीचे नाव आले समोर

SSR

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. एनसीबीने या प्रकरणाचा छडा लावणे अतिशय मनावर घेतल्याचे दिसत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादमध्ये अटक केली होती. त्यानंतर सुशांतचा कूक आणि हाऊस हेल्पर यांनाही पुन्हा एकदा … Read more

सुशांत सिंग राजपूतला ड्रग्ज पोहचवणारे ड्रग पेडलर अटकेत ; NCB ची कारवाई

NCB

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाला अत्यंत वेग आला आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहोचवणारे ड्रग पेडलर NCB च्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचे नाव हारीश खान व शाकिब खान असून ते दोघेही भाऊ आहेत असे समोर आले आहे. … Read more

BREAKING NEWS सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी रूममेट सिद्धार्थ पिठानीला NCBने केली अटक

SSR_Siddharth Pithani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या करीत संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्याच्या या एका पाऊलामुळे अनेकांनी त्यांचा मित्र, सखा, बंधू आणि इंडस्ट्रीने एक हरहुन्नरी कलाकार कायमचा गमावला. इतकेच नव्हे तर त्याच्या निधनामूळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्याच्या निधनाला येत्या पुढील महिन्यात तब्बल एक वर्ष … Read more

ड्रग्ज प्रकरणात जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांच्या घरावर धाड टाकली.सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी … Read more

…तेव्हा फडणवीस गृहमंत्री असताना करण जोहरची चौकशी का केली नाही? – काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला … Read more

कॉमेडियन भारती सिंगच्या घरी NCBची छापेमारी; झडाझडतीत सापडला गांजा

मुंबई । बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. तिच्या घराच्या झडाझडतीत घरात गांजा सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार पकडलेल्या … Read more

हो! सुशांत ड्रग्स घेत होता; श्रद्धा कपूरनंतर साराने देखील दिली कबुली

मुंबई । बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी आज अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. यावेळी श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा अली खान हिने ड्रग्ज … Read more

बॉलीवूड अभिनेत्री NCBच्या कचाट्यात ज्यामुळं सापडल्या ते Whatsapp चॅट बाहेर आले तरी कसे?

मुंबई । सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. NCBने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना ताब्यात घेतलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, ड्रग्जबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. या खुलाशांचा आधार कथित जुने Whatsapp चॅट आहेत. या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर NCBने … Read more

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर … Read more