राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी रद्द; ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवारांना धक्का
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammad Faizal) यांना दुसऱ्यांदा अपात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांची लोकसभेची खासदारकी रद्द झाली आहे. केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) हत्येचा प्रयत्न खटल्याप्रकरणी खासदार फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे बुधवारी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी … Read more