मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास … Read more