भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि … Read more

Countries To Tourism At Low Cost : कमी खर्चात करू शकता ‘या’ देशांची सफर; भारतीय रुपया आहे त्याठिकाणी मजबूत

Countries To Tourism At Low Cost

Countries To Tourism At Low Cost | भारतीयांना पर्यटनासाठी परदेशी जाण्याची आवड आहे. जगात असे अनेक पाश्चिमात्य देश आहेत जिथे पर्यटन करणे प्रत्येकाला आवडत. परंतु सर्वच लोक काही युरोप आणि अमेरिकाचा खर्च पेलावू शकत नाहीत. कारण युरोप आणि अमेरिकन चलन हे जगातील सर्वात मजबूत चलनांपैकी एक आहेत. तसेच यांच्या तुलनेत भारतीय रुपया खूप कमकुवत वाटायला … Read more

मनसोक्त नेपाळला फिरायचं आहे? IRCTC चे ‘हे’ स्वस्त पॅकेज एकदा पहाच…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात तर अनेक पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत. येथील पर्यटन स्थळांप्रमाणे नेपाळमध्येही अशी काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी गेल्यावर साक्षात स्वर्गात गेल्यासारखे वाटते. तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये नेपाळचा दौरा करायचा असेल तर IRCTC च्या वतीने खास टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही नेपाळमधील निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद आणि पशुपतिनाथचे … Read more

जोर लगा के हैशा….; प्रवाशांनी चक्क खाली उतरत विमानाला मारला धक्का

video viral passengers airplane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रस्त्यावरून जात असलेल्या बंद गाडीला धक्का मारताना अनेकांना पाहिलं असेल. खास करून एसटी बसला होय. कारण थंडीच्या महिन्यात गाड्या लवकर सुरु होत नाहीत. त्याचे व्हिडिओही सोशल मिडीयावर बघितले असतील. मात्र, एखाद्या विमालाच धक्का मारावा लागला तर काय होईल. तुमचा यावर विश्वास बसत नाही ना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल … Read more

राजधानी दिल्ली मध्यरात्री भूकंपाने हादरली; केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली. तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. रात्री 2दोन वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या … Read more

UPI चा परदेशातही जलवा!! आता ‘या’ देशाने डिजिटल ट्रान्सझॅक्शन्ससाठी सुरू केले UPI

UPI

नवी दिल्ली । डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशात सुरू झालेल्या UPI सिस्टीमला आता परदेशातही मागणी आहे. भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा नेपाळ पहिला देश ठरला आहे. यामुळे शेजारील देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आंतरराष्ट्रीय शाखेने नेपाळमध्ये सर्व्हिस देण्यासाठी गेटवे पेमेंट्स सर्व्हिस (GPS) आणि मनम इन्फोटेक यांच्याशी हातमिळवणी … Read more

नेपाळच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत साक्रीच्या लाडे अन् रामोळे यांची सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई

साक्री : हॅलो महाराष्ट्र – नेपाळ मधील पोखरा येथे 6 वी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नॅशनल युथस्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे साक्रीतील रोहन रामोळे याने 200 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. तर अजय लाडे याने 1500 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर Remittance वर फारसा परिणाम झाला नाही! सन 2020 मध्ये झाली फक्त 0.2 टक्के घट

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सन 2020 मध्ये ग्लोबल इकॉनॉमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी परदेशातून भारताला 83 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये भारताला मिळणारी रक्कम सन 2019 च्या तुलनेत केवळ 0.2 टक्के कमी आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये चीनला 59.5 अब्ज … Read more

नेपाळमध्ये खरी अयोध्या असल्याचा नेपाळी पंतप्रधानांचा दावा; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे असा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला. भगवान राम हे भारताचे नसून नेपाळचे असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे. केपी शर्मा ओली म्हणाले की, नेपाळमध्ये भारताने सांस्कृतिक अतिक्रमण केले आहे आणि आपल्या इथे बनावट अयोध्या तयार केली आहे. नेपाळी माध्यमांनी ओलीच्या हवाल्याने म्हटले … Read more

नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर अघोषित बंदी

नवी दिल्ली । नेपाळमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असताना त्याचा राग भारतीय वृत्तवाहिन्यांवर काढण्यात येत आहे. नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर अघोषित बंदी घालण्यात आली असून यातून दूरदर्शनला वगळण्यात आले आहे. या बंदीतून दूरदर्शनला वगळण्यात आले आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्याबद्दल भारतीय वृत्तवाहिन्यांवर चुकीच्या बातम्या प्रसारीत करून त्यांची प्रतिमा डागळण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला … Read more