नेपाळ काही ऐकतच नाही! आता बिहार सीमेजवळील नो मेन्स लँडवरील पुलावर लावला बोर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे नेपाळमध्ये राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे, मात्र हा दबाव कमी करण्यासाठी ते आपला शेजारी असलेल्या भारताशी सीमावाद घालण्यात गुंतले आहेत. अशातच नेपाळ पोलिसांनी रक्सौलमधील भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे नेपाळ पोलिसांनी (परसा जिल्हा) या दोन देशांना जोडणार्‍या … Read more

भारताविरुद्ध दंड थोपटणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना घरातूनच विरोध

काठमांडू । नेपाळमधील ओली सरकार भारतविरोधी वक्तव्यावरून अडचणीत सापडलं आहे. भारत आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य करुन नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली स्वतःच अडचणीत आले आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. भारताविरोधातील ओली यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं नेपाळमधील नेते म्हणाले. नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून पंतप्रधान म्हणून निवडून येणाऱ्या केपी शर्मा … Read more

कोरोनामुळे आशियातील १२ कोटी बालकं उपासमारीच्या खाईत; येत्या ५ वर्षांत ९ लाख मुलांच्या मृत्यूची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अविकसित आणि विकसनशील देशांना मजबूत फटका बसण्याची चिन्हे आहेत. देशातील व्यापार-उद्योग डबघाईला आलेले असताना समाजाच्या खालच्या स्तरात असणारी लहान बालकं आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता यांची परिस्थिती येत्या काळात बिकट होण्याची शक्यता युनिसेफने वर्तवली आहे. कोरोना आल्यानंतर कडक लॉकडाऊनमुळे कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झाले होते. आता त्याचीच परिणीती … Read more

कोण आहे ‘ती’ चिनी महिला? जिने नेपाळला नवा नकाशा बनवण्यासाठी भडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या वादग्रस्त राजकीय नकाशाला मान्यता दिली. यानंतर नेपाळने उत्तराखंडमध्ये भारताच्या सीमेवर सशस्त्र जवान तैनात केले आहेत. या नव्या नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले असल्याचे सांगत आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधूरा हे भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहेत. असा विश्वास आहे की भारताच्या या क्षेत्रांना आपले सांगण्याचे काम नेपाळने … Read more

चीननंतर आता नेपाळची मुजोरी; नकाशा दुरुस्ती विधेयक पास करत भारतीय भूभागाचा केला समावेश

काठमांडू । एका आघाडीवर भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये सीमावादावरून तणाव विकोपाला पोहोचला असतानाच दुसऱ्या आघाडीवर नेपाळकडूनही सीमाप्रश्नावरून आगळीक सुरू झाली आहे. नेपाळच्या नॅशनल असेंब्लीने नवीन नकाशा दुरुस्ती विधेयक आज मंजुर केले. यानुसार भारताने तीव्र आक्षेप घेतलेला असतानाही नेपाळच्या संसदेने भारताचे तीन भाग आपल्या हद्दीत दाखवणाऱ्या वादग्रस्त नकाशाला आज मंजुरी दिली आहे. नेपाळने प्रसिद्ध केलेल्या … Read more

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेपाळचे पंतप्रधान भडकले; दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत घेण्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीच्या सीमारेषेस मानण्यास नकार दिला आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा मानली जाते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या आपल्या प्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय … Read more

कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more

भारत-नेपाळ सीमा वादाला नवीन वळण, विवादास्पद नकाशावर नेपाळी संसदेत मांडले जाणार विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या नेपाळच्या संसदेमध्ये भारताच्या सीमेवरील वादाबाबत एक विधेयक मांडले जाईल. नेपाळचा एक भाग म्हणून या विधेयकात कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यांचा उल्लेख आहे आणि त्याला घटनात्मक आधार देण्यात येईल. भारताच्या या भागांवर नेपाळ आपला हक्क सांगत आहे. अलीकडेच नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारताचे हे भाग समाविष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची … Read more

जगातील सर्वात ऊंच माऊंट एव्हरेस्टची उंची मोजायला निघालाय चीन; तिबेट मधून केली चढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजण्यासाठी चीनची एक सर्वेक्षण टीम बुधवारी तिबेटमार्गे एव्हरेस्टवर पोहोचली. चीनच्या मोजमापानुसार माउंट एव्हरेस्टची उंची ८८४४.४३ मीटर असून ती नेपाळने केलेल्या मोजणीपेक्षा चार मीटरने कमी आहे. १ मेपासून या जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी चीनने नवीन सर्वेक्षण सुरू केले. नेपाळने केलेल्या एव्हरेस्टच्या उंचीच्या … Read more

भारत-नेपाळ सीमावादात अभिनेत्री मनीषा कोईरालाने घेतली उडी; केलं ‘या’ देशाचं समर्थन

मुंबई । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेख या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. या सर्व वादावरून तणाव वाढून भारत … Read more