कोणत्याही परिस्थितीत ‘तो’ भाग नेपाळच्या नकाशामध्ये आणूच; नेपाळचा भारताला इशारा

नवी दिल्ली । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला असून मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. यावर आक्रमक होत हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. त्यानुसार आता … Read more

धक्कादायक ! भारताच्या भू-भागावर नेपाळने केला दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताशी सीमा विवाद सुरू असताना नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये नेपाळी प्रदेशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश दाखविण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गयावली यांनी हे जाहीर करण्याच्या काही आठवड्यांआधीच असे सांगितले होते की,’ भारताशी सुरु असलेला हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरू आहेत. … Read more

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी … Read more

भारत-नेपाळमध्ये लिपूलेख पासवरून तणाव, लष्करप्रमुखांचा चीनने फूस लावल्याचा केला इशारा

वृत्तसंस्था । भारताने नेपाळच्या सीमेलगत लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. दरम्यान, भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे शुक्रवारी म्हणाले. मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये ते बोलत होते. यावेळी लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेतला … Read more