Jio New Recharge plan | Jio ने लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन, Netflix चे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

Jio New Recharge plan

Jio New Recharge plan | आजकाल सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यातही नेटफ्लिक्सचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नेटफ्लिक्सवे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट तसेच वेबसिरीज देखील पाहायला मिळतात. परंतु जे नेटफ्लिक्सचा सातत्याने वापर करतात त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण नेटफ्लिक्सचा रिचार्ज महाग होणार आहे. परंतु आता नेटफ्लिक्सच्या ग्राहकांसाठी जिओने एक खूप मोठा दिलासा … Read more

Netflix Subscription | नेटफ्लिक्सने ग्राहकांना दिला धक्का, आता मोजावे लागणार इतके पैसे

Netflix Subscription

Netflix Subscription | आजकाल अनेक लोक हे ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यावर आपल्याला चित्रपट; वेबसिरीज पाहायला मिळतात. यातही नेटफ्लिक्सचा वापर अनेक लोक करतात. परंतु आता नेटफ्लिक्सचा (Netflix Subscription) वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे नेटफ्लिक्स आता लवकरच त्यांच्या किमती वाढवणार आहे. यासंदर्भात एक नवीन अहवाल समोर आला आहे आणि नेटफ्लिक्स प्रेमींना … Read more

Netflix Free Subscribtion | कोणत्याही कंपनीचं सिम असो; ही सोप्पी ट्रिक वापरून फ्रीमध्ये वापरा नेटफ्लिक्स

Netflix Free Subscribtion

Netflix Free Subscribtion | आज-काल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेबसिरीज, सिनेमा त्याचप्रमाणे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यातील नेटफ्लिक्स हा एक खूप लोकप्रिय असा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा, वेब सिरीज त्याचप्रमाणे काही सिरीयल पाहण्यासाठी महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते. परंतु आज या लेखामधून आम्ही तुम्हाला अशी एक … Read more

Netflix : मनोरंजनासोबत पेटपूजाही ! Netflix ने लॉन्च केला पॉपकॉर्न ब्रँड ; किती आहे किंमत ?

netflix

Netflix : नेटफ्लिक्सच्या व्हर्च्युअल जगात तुम्ही अनेकदा डुबकी घेतली असेल. नेटफ्लिक्स वरच्या सिरीज आणि चित्रपटांनी तुमचे भरपूर मनोरंजन केले असेलच मात्र आता नेटिक्सफिक्सने रीअल लाईफ मध्ये एंट्री घेतली आहे. नेटफ्लिक्सने आता स्वात:चा पोकॉर्न ब्रँड तयार केला असून लवकरच बाजारात “रेडी टू इट” पॉपकॉर्न पाहायला मिळतील. हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) पॉपकॉर्न कंपनी पॉपकॉर्न इंडियन … Read more

Netflix plans 2024 | नेटफ्लिक्सने आणले जबरदस्त 4 प्लॅन; घरबसल्या 149 रुपयातही घेऊ शकता आनंद

Netflix plans 2024

Netflix plans 2024 | आजकाल जगभरात सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. यावर ऑनलाईन चित्रपट, सिरीयल, डॉक्युमेंटरी, वेबसिरीज पाहिल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण घरबसल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेतात. परंतु आता अनेक प्लॅटफॉर्मचे रिचार्ज महाग झाल्यामुळे लोक जास्त ओटीटी वापरत नाही. त्यामुळे आता काही मोबाईल कंपन्या सुद्धा त्यांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्ससाठी काही ऑफर … Read more

आता इंटरनेट शिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहता येणार; कसे ते पहा

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोकळ्या वेळेत आपण Netflix या OTT प्लॅटफॉर्म वर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहून आपला वेळ घालवत असतो. परंतु जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा आपण अशा ठिकाणी गेलो जिथे नेटवर्क चा प्रोब्लेमी आहे. तर मात्र आपला हिरमोड होऊ शकतो आणि इच्छा असूनही आपण चित्रपट पाहू शकत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज … Read more

Aamir Khan Son : आमिर खानचा लेक जुनैदच्या पहिल्या सिनेमाची Netflix कडून अधिकृत घोषणा; फर्स्ट लूक रिलीज

Aamir Khan Son

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan Son) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान हा कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या मुलीचं म्हणजेच आयरा खानचं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न पार पडलं. यानंतर आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड सिनेविश्वात फर्स्ट डेब्यू करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाची चर्चा होती. अखेर आता जुनैदचा पहिला … Read more

Sai Tamhankar : मराठी सिनेविश्वाची श्रीदेवी पुन्हा बॉलिवूड गाजवणार; सई ताम्हणकरच्या ‘डब्बा कार्टेल’चा फर्स्ट लूक रिलीज

Sai Tamhankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sai Tamhankar) मराठी सिने विश्वाची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड अंदाज, तर कधी आगामी प्रोजेक्टमूळे ती चर्चेत येताना दिसते. सईने केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवल्याचे दिसून आले आहे. ‘मिमी’ आणि ‘भक्षक’ या सिनेमांनंतर आता ती पुन्हा … Read more

आता Netflix पाहता येणार विनामूल्य; ते कसे? लगेच जाणून घ्या

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| OTT प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या वेब सिरीजला सर्वात जास्त पसंती मिळते. त्यामुळे यावर रिलीज होणारे नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यासाठी अनेकजण दुसऱ्यांचा पासवर्ड वापरतात किंवा इतरांना नेटफ्लिक्सचा रिचार्ज करायला सांगतात. मात्र आता अशा लोकांची ही अडचण दूर होणार आहे. कारण आता इथून पुढे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनशिवाय वापरता येणार आहे. म्हणजेच, … Read more

Jio Customers : अनलिमिटेड 5G डेटासह 84 दिवसांसाठी Netflix पूर्णपणे मोफत ; पहा काय आहे प्लॅन ?

Jio Customers : रिलायन्स जिओकडे 84 दिवसांच्या वैधतेसह असे दोन प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यामध्ये नेटफ्लिक्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन च्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओचा वापरकर्ता 44 कोटींहून अधिक आहे आणि कंपनीकडे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड योजना आहेत. पण जर तुम्हाला OTT कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि … Read more