OTT प्लॅटफॉर्मसाठी पायरसी ‘ही’ मोठी समस्या, युझर्सचा डेटा लीक होण्याचा धोका

नवी दिल्ली । जाहिरातबाजी आणि सब्सक्रिप्शन आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस देखील पायरसीच्या समस्येचा सामना करीत आहेत. या सर्व्हिसेसना उत्पन्नात वर्षाकाठी 30 टक्के तोटा होत आहेत. SonyLIV App वरील ‘Scam 1992’ आणि MX Player वरील ‘आश्रम’ सारखे लोकप्रिय शो त्यांच्या लाँचिंगच्या दीड तास आधीच लीक झाले. या सर्व्हिस केवळ पासवर्ड शेअरिंग समस्येचा सामना करत आहेत, परंतु … Read more

हॅकर्सकडून 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल, पासवर्ड लीक; तुमचे अकाउंट तर यामध्ये नाही ना? खात्री करून घ्या

नवी दिल्ली | तुम्ही रोज हॅकिंगबाबत बातम्या ऐकत असाल. पण यावेळची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. एका ऑनलाईन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की त्याने 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत. ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की या सर्व अकाऊंटचा डेटा एकच ठिकाणी ठेवला आहे. यामध्ये LinkedIn, Netflix, Badoo, … Read more

‘त्रिभंगा’ च्या कलाकारांशी खास चर्चा करताना काजोल म्हणाली-“महिलांसाठी मानवी दृष्टीकोन आवश्यक आहे!”

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा चित्रपट ‘त्रिभंगा’ चा ट्रेलर (Tribhanga Trailer) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर इमोशन्सनी भरलेला असून, पडद्यावर आई आणि मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की, या चित्रपटाची गोष्ट एका आई-मुलीच्या नात्यावर आधारित आहे, … Read more

जाह्नवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाची शूटिंग पंजाब मध्ये सुरु. शेअर केला फर्स्ट लुक!

नवी दिल्ली । 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणारी अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या जोरात आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलेला ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा चित्रपट हिट ठरला. तिच्या अभिनयाचे लोकांकडून खूप कौतुकही झाले. आता अशी बातमी आली आहे की, जाह्नवीने तिच्या पुढच्या ‘गुड लक जेरी’ … Read more

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा हॉलिवूड चित्रपट ‘Text for You’ चे शूटिंग केले पूर्ण, फोटो शेअर करून टीम साठी लिहिला खास मेसेज

लंडन । अभिनेत्री प्रियांका चोप्राने लंडनमध्ये नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू ‘ चे शूटिंग पूर्ण केले. जेम्स स्ट्रॉस (James Strouse) दिग्दर्शित जर्मन भाषेतील सुपरहिट फिल्म ‘एसएमएस फर डिच’ पासून प्रभावित आहे. प्रियांका चोप्राने या संदर्भातील फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच शूटिंगच्या पूर्ण झाल्याची माहिती देखील दिली आहे. या फोटोजमध्ये … Read more

जगभरात नेटफ्लिक्सवर भारतीयांनी पहिले सर्वाधिक चित्रपट, ‘एक्सट्रॅक्शन’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला अ‍ॅक्शन मूव्ही

नवी दिल्ली । 5 आणि 6 डिसेंबर रोजी, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने युझर्सना फ्री एक्सिस दिला. ज्याचा फायदा युजर्सबरोबरच नेटफ्लिक्सलाही झाला आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सवरील व्यूअरशिप इतर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टारच्या तुलनेत वेगाने वाढली आहे. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका वर्षात भारतीय प्रेक्षक जगभरात त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चित्रपट पाहात होते. जे कि त्यांच्या व्यवसायानुसार … Read more

महत्वाची बातमीः SBI आणि फास्टॅगशी संबंधित ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला SBI, फास्टॅग आणि फ्री नेटफ्लिक्सशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. सर्वसामान्यांसाठी ही कामाची बातमी आहे. देशातील या सरकारी बँकेने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यासह, 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचे नियम बदलणार आहेत. चला तर मग या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेउयात – स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) … Read more

जो बिडेन-कमला हॅरिस यांची जोडी भारतासह जगभरातील टेक कंपन्यांसाठी ठरणार वरदान, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कमला हॅरिस यूएसएच्या उपाध्यक्ष झाल्यानंतर अनेक बड्या टेक कंपन्यांना बराच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जगात गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कंपन्या नियंत्रणाखाली आणल्या जात आहेत. यात तंत्रज्ञान कंपन्यांना अमेरिकेत अविश्वसनीय तपासणी करण्याबद्दल तर युरोपियन कमिशनमधील संबंधित कर भरण्या बद्दलचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, बिडेन-कमला हॅरिसचा यांचा विजय या कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी ठरू … Read more

आरोग्य विम्यासाठी भरमसाठ प्रीमियम भरण्याचा त्रास संपला! आता आपण Netflix सबस्क्रिप्शनसारखे पैसे देण्यास सक्षम असाल

हॅलो महाराष्ट्र । वयाच्या 30 व्या वर्षी 20 लाखांच्या आरोग्य विम्यावर तुम्हाला दरवर्षी 13,000 रुपये खर्च करावे लागतात. अनेक लोकं अशा आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास कचरतात कारण ते एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देण्यास तयार नसतात. पण आता अशा लोकांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. Vital Health Insurance आता अशा लोकांसाठी डिजिटल हेल्थ आणि वेलनेस मार्केटमधील … Read more

‘हा’ मराठी सिनेमा पाहून राज ठाकरे भारावले; दाद देत म्हणाले… कडक!

मुंबई । मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम दिग्गज कलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ नावाचा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. नुकताच हा चित्रपट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेटफ्लिक्सवर बघितला आणि त्यांनाही या चित्रपटाचे कौतुक करण्याचा मोह … Read more