पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…! धनंजय मुंढेंचा आशिष शेलारांना टोला
पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे.
पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अतिक्रमनाच्या विळख्यात असलेलं धामणगाव रेल्वे शहरात अखेर गजराज फिरवुन अतिक्रमण काढणे मोहीम सुरू करण्यात आलीय. महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कापूस सह संत्रा पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांचा काढणीवर आलेला गहू अवकाळी पावसाने मातीमोल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसाचाराचा मुद्दा सोमवारपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात मांडण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. आम आदमी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती यांना राज्यसभेची कार्यवाही स्थगित करून दिल्ली हिंसाचाराची चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
भारतीय लष्करात महिलांना कमांड पोस्टींग देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना 29 फेब्रुवारीला लेफ्टनन्ट जनरलच्या रँकसाठी प्रमोशन देण्यात आलं. माधुरी कानेटकर लेफ्टनन्ट जनरल बनणार्या इंडियन आर्म्ड फोर्सच्या तिसर्या महिला अधिकारी आहेत. तसेच त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनन्ट जनरल ठरल्या आहे.
उद्यापासून (29 फेब्रुवारी) राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले आहे. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुटी राहणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
अमरावती जिल्हाच्या परतवाडा येथे काल रात्री १० दरम्यान सख्या भावाने मित्रांच्या मदतीने भावालाच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश कंगाले वय (२२) रा. मुगलाई असे हत्या झालेल्या भावाचे नाव असून सागर रम्मु कंगाले असे आरोपी भावाचे नाव आहे.
कराड नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी तिसर्या दिवशीही सुरु होती. या मोहिमेत नगरपालिकेने 300 अतिक्रमणावर हातोडा मारला.
सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहेत. त्यातच ऊन पण ही वाढायला लागलं आहे. त्यामुळे उन्हाळयात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असत. उन्हाळ्यात जर आपण उसाचा रस घेतला तर आपलं तर चांगलं रहातच मात्र त्यासोबत आपले काही आजार ही होतात.
अल्युमिनियमसह भंगाराची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. संदीप गिरी (वय 22) यांनी 16 फेब्रुवारी रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात एक टन अल्युमिनियम व मोबाईल चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली होती.