मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही ; राणेंचा संभाजीराजेंवर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी आता थेट संभाजी राजेंवर निशाणा साधला. राजे मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका असे निलेश राणे यांनी म्हंटल. ‘संभाजीराजेंच्या मनात … Read more