Union Budget 2023 : अर्थमंत्र्यांकडून देशातील मध्यमवर्गाच्या काय अपेक्षा आहेत?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा अखेरचा अर्थसंकल्प असू शकतो. त्यामुळे देशातील गरीब आणि माधयमवर्गीय नोकरदाराला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खास करून नोकरदार मध्यमवर्गाला करामध्ये काही सवलत मिळते का ही अपेक्षा … Read more