राणेंनी वाघाला घाबरूनच म्यॉव म्यॉव आवाज काढला; किशोरी पेडणेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस पार पडला. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर म्यॉव म्यॉव असा आवाज काढत साधलेला निशाणा. राणेंच्या या म्यावम्याववरुन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिले. त्यानंतर … Read more

नवाब मलिक यांचे ट्विट ठरतंय चर्चेचा विषय; कोंबड्याचा फोटो शेअर करत म्हणाले की….

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांच्या एका ट्विट ने लक्ष वेधून घेतले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत एका कोंबड्याचा फोटो शेअर करत ओळखा पाहू कोण ? असा सवाल केला आहे. मलिक यांच्या फोटोवरून त्यांचा रोख हा … Read more

हिवाळी अधिवेशनास गदारोळाने सुरुवात; नितेश राणे – अनिल परब यांच्यात हमरीतुमरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नावरून खडाजंगी झाली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप नेते नितेश राणे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी एकच गोंधळ उडून गेला. परब यांनी राणेंना आसनावर बसून बोलायला सांगितले. विधिमंडळाच्या हिवाळी … Read more

भास्कर जाधव आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा सोंगाड्या होईल; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. जाधव यांनी केलेल्या नक्कलीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. काल तो राष्ट्रवादीचा … Read more

महाविकास आघाडी सरकारने मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले आहे; नितेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवरती अनेकवेळा भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “उद्या अधिवेशनात भाजपचे 106 आमदार साथीने महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच लढताना दिसणार आहेत. कुठेही सरकार अस्तित्वातच दिसत नाही. या सरकारने मिस्टर इंडिया चे घड्याळ घातले असंच वाटतंय कारण … Read more

हाथ भर फाटल्यानंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले. मात्र, या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर मात्र, सडकून टीका केली आहे. “हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण”, असे ट्विट करीत राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. … Read more

अनिल परब यांची भूमिका दुटप्पी, त्यांनीच मेस्माला विरोध केलेला; नितेश राणे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप केला जात असताना आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परब यांनी मेस्मा कायद्या अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण या … Read more

आपल्या नाकर्तेपणाचं सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि…; राणेंचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी फ्रंटलाईन वर्कर आणि कोरोना योध्दाविषयी चिंता व्यक्त केली आहे. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच कोरोना लसीकरणावरून सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. … Read more

आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असे म्हणत राणेंनी हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more

59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे…; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढला जात नसल्याने आता 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांवर 59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठा बांधवानी या … Read more