अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी… अनिल परब मेरी ख्रिसमस…; राणेंचा सूचक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना हॅप्पी दिवाळी, तर अनिल परब याना मेरी … Read more

राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार; राणेंचा शिवसेनेला इशारा

Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यातच प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितलं, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर नितेश राणे यांनी राऊतांना इशारा दिला आहे. … Read more

हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू; राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीकडून ncb अधिकारी समीर वानखेडे याना लक्ष केलं जातं असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे … Read more

चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यास प्रवृत्त केलेय; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार, असे वचन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने दिले होते. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा? असे आता त्यांना विचारावसं वाटत आहे. चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे, … Read more

संजय राऊत , गांज्यावर इतके प्रेम बर नाही; नितेश राणेंची खोचक टीका

Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत , गांज्यावर इतके प्रेम बर नाही अशी खोचक टीका … Read more

..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी दंड थोपटले आहे. भाजप कार्यकर्ते तसेच व्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार … Read more

‘तो’ खान आहे म्हणून नवाब मलिक यांची आदळआपट सुरू; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. तसेच त्यांनी एनसीबी वर गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो … Read more

‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवा; राणेंचे मुंबई महापौरांना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरूच आहे. आता मुंबईतील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा त्रास कमी करा असे नितेश राणे यांनी म्हंटल आहे नितेश … Read more

संजय राऊत आणि सिद्धू हे जुडवा भाऊ; नितेश राणेंचा टोला

Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू हे जुळे भाऊ आहेत असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत हे सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचे काम करत आहे, अशी शब्दात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, पंजाबमध्ये … Read more

जर त्या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर? राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार किंवा थोरात असत तर त्यांच्या बाबत अस झालं … Read more