दिलासादायक ! 7000 नाही 1200 रुपयात मिळणार ब्लॅक फंगसचं इंजेक्शन

nitin gadakari

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी या आजारानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ब्लॅक फंगस वरील उपचाराबाबत आता एक चांगली बातमी दिली आहे. ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची किंमत 7000 रुपयांवरून अवघ्या बाराशे रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. नितीन गडकरी यांनी एम्फोटेरिसिन … Read more

IRTF ने गडकरींना रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यास सांगितले, किती धोकादायक आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRTF) जगातील रस्ता सुरक्षिततेसाठी काम करते. ही संस्था सर्व देशांमधील रस्त्यांच्या सुरक्षेची तपासणी करते आणि गोळा केलेल्या माहितीसह ते रस्ते मंत्रालयाला मदत करते. अशा परिस्थितीत नुकतेच IRTF ने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, त्यांनी भारतीय रस्ते कॉंग्रेसने … Read more

सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही; गडकरींनी फडणवीसांना सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोना परिस्थितीचा आढावा उपाययोजना करता येतील यासाठी भाजप महानगर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांना देखील खडे बोल सुनावले. आपण सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड लावले पाहिजे झेंडे लावले पाहिजे याची गरज नाही. यात राजकारण करू नका असा कडक सल्ला गडकरी यांनी दिला आहे. यावेळी बोलताना … Read more

गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप खासदारांचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना विरोधातील लढाईची सूत्रे नितीन गडकरी यांच्या कडे द्यावी हा माझा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला असता तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशात करोना स्थिती बिकट होत चालली … Read more

करोनाविरोधीत लढ्याचं नेतृत्व करण्याबाबत गडकरींनी दिलं मन जिंकणारे उत्तर; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरत आहे. यादरम्यान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी करोनाविरोधीत लढ्याचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवलं जावं अशी मागणी केली आहे. याबाबत खुद्द नितीन गडकरी यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा मन जिंकणारे उत्तर दिले आहे. गडकरी म्हणाले, मी काही उत्कृष्ट काम … Read more

येत्या दोन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे बांधले जाणार रस्ते, गडकरी यांनी दिली माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की,”येत्या दोन वर्षांत त्यांचे मंत्रालय पुढील दोन वर्षांत भारतातील रस्त्यांचे जाळे 15 लाख कोटी रुपयांहून अधिक बळकट करेल.” गडकरी म्हणाले की,”सरकारने रस्ते बांधकामात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. यामुळे परदेशी कंपन्यादेखील भारतात रस्ते तयार करण्यात रस दाखवत आहेत आणि त्यांच्या स्वत: च्या चांगल्या … Read more

BREAKING : राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचे कोरोनामुळे निधन

Sanjay Devtale

नागपूर : संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर … Read more

जगमोहन रेड्डीनी पाठवले 300 व्हेंटिलेटर्स; गडकरींनी मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थितीत आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी … Read more

अन गडकरींनी केली शरद पवारांच्या नातूची मागणी मान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कर्जत-जामखेड: राष्ट्रवादीचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी गडकरी यांनी मंजूर केली आहे. आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी गडकरी यांनी 399.33 कोटी रुपये … Read more

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेसवे बनून तयार; ना सिग्नल ना टोल, होणार सुसाट वाहतूक

nitin gadkari

नवी दिल्ली | देशातील वाहतूक सुविधा अजून वाढवण्यासाठी देशांतर्गत एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी नवनवीन प्रकल्प राबवत असतात. दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे आता सामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या एक्सप्रेसवे भरती कोणताही टोल नाका आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जाऊ शकणार आहेत. दिल्ली ते … Read more