राज्यपालांच्या विधानानंतर गडकरींनी सोडलं मौन; Video शेअर करत म्हणाले की

nitin gadkari bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. आता खुद्द नितीन गडकरी यांनीच एक व्हिडिओ शेअर करत राज्यपालांना घरचा आहेर दिला आहे. आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती … Read more

आता टोल नाक्यावर FASTag मधून कट होणार नाहीत पैसे; टोल टॅक्सबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामार्गावरील टोल नाक्यांमध्ये केल्या जाणाऱ्या टोल वसुलीबाबत सर्वजण नाराजी व्यक्त करतात. कारण टोलची भरमसाठ रक्कम द्यावी लागते शिवाय ती रक्कम देताना पैशावरुन, चिल्लरवरुन वादही होतात. मात्र, आता टोलवरून जाताना पैसे भरावे लागणार नाहीत. कारण टोल टॅक्स वसूल करण्यासाठी FASTag ऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. टोल टॅक्स नियमात बदल करण्यात … Read more

पुल कोसळण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी गडकरींचा मेगाप्लॅन तयार; काही क्षणात मिळणार माहिती

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पूल कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. दुर्घटना घडल्यानंतर त्याची माहिती प्रशासनास मिळते. मात्र, अशा दुर्घटना घडण्यापूर्वी तसेच घडल्यास त्याची थेट दिल्लीत माहिती मिळणार आहे. अशाच एक मेगाप्लॅन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे. त्यांनी नुकतीच या मेगाप्लॅनविषयी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मोरबी येथील पूल कोसळल्याची सर्वात दुःखदायक … Read more

नागपूर -पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार; गडकरींनी सांगितला प्लॅन

nagpur pune highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे ते नागपूर हा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. यापूर्वी या पुणे -नागपूर प्रवासाला तब्बल 14 तास लागत होते, मात्र आता अवघ्या 8 तासांत अतिजलद वेगाने हा प्रवास होणार आहे. प्रवासांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली आहे. यासाठीचा संपूर्ण प्लॅन गडकरींनी सांगितला आहे. … Read more

राष्ट्रीय महामार्ग 548 ब साठी 330 कोटी निधीची तरतूद, भाजपच्या शिष्ठमंडळाची केंद्राकडे मागणी

Nitin Gadkari

गजानन घुंबरे परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ इंजेगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब (National Highway 548 b) खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात यावी यासह तीर्थक्षेत्र गुंज येथे येणाऱ्या भावीकांना सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग 61 वरील माजलगाव (जि .बीड ) तालुक्यात येणाऱ्या गंगामसला गावा पासुन सुरुमगाव, तिर्थक्षेत्र गुंज दरम्यान … Read more

First Ethanol Car Launched : इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

First Ethanol Car Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (First Ethanol Car Launched) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज Toyota Corolla Altis Hybrid ही इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लॉन्च केली आहे. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री … Read more

सोलापुरात ट्राफिक पोलिसांनी स्वीकारली लाच, घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद

Bribe

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी (bribe) घेत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी अधीकारी असतील त्यांच्यावर योग्य … Read more

‘या’ तारखेपासून कारमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचे सांगितले होते. 1 ऑक्टोबर 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार होती, परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला … Read more

काँग्रेस मध्ये जाणार का? नाना पटोलेंच्या ऑफरवर गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

nana patole nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती. गडकरींची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हंटल होत. त्याबाबत गडकरींना विचारलं असता मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, असं उत्तर देत गडकरींनी ही … Read more

सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये पाठीमागील सीट वर बसलेल्या लोकांनाही सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच याच पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. गडकरी यांनी एका … Read more