एकनाथजींना आम्ही असे अमृत पाजले आहे की…; नितीन गडकरींचं मोठं विधान

Nitin Gadkari Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा किल्ला चांगलाच ढासळला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. शिंदे याच्या बंडखोरीनंतर त्यांनी भाजपसोबत आघाडी करत महाराष्ट्रात शिंदे- फडणवीसांचे सरकार आणले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिंदे यांचे चांगलेच कौतुक केले जाऊ लागले आहे. आज मुंबईतील ताज पॅलेसमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी मोठं विधान केले आहे. … Read more

खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली | पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे. खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री गडकरी यांनी केला आहे. यानुसार पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर … Read more

Vehicle Parking Rule :’आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’, नितीन गडकरी काय म्हणाले ते पहा

Vehicle Parking Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vehicle Parking Rule :जर एखादी व्यक्ती रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवत असेल तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. केंद्र सरकारकडून लवकरच त्यासाठी एक कायदा आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला देखील एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन … Read more

वार्‍यामुळे पूल पडला? IAS अधिकार्‍याचं उत्तर ऐकुण नितिन गडकरी झाले हैराण

Nitin Gadkari

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी सोमवारी एका आयएएस अधिकाऱ्याच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले. ज्याने बिहारच्या सुलतानगंजमधील बांधकामाधीन पुलाचा काही भाग “जोराच्या वाऱ्यामुळे” कोसळला असे विधान केले. 29 एप्रिल रोजी सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग वादळात कोसळला होता. मात्र सुदैवाने … Read more

पेट्रोलला हद्दपार करा असे म्हणत नितीन गडकरींनी सांगितला ‘हा’ फॉर्मुला

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने चांगलेच उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. आता पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रशियन शास्त्रज्ञाने दिलेला एक फॉर्मुला सांगितला आहे. “साखर उत्पादकांनी साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातच भविष्य आहे. पेट्रोलला हद्दपार करा आणि वाहनांमध्ये इथेनॉलचा अधिकाधिक … Read more

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट ; गडकरींनी ‘हे’ कारण सांगत राज्य सरकारवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या उत्पादन होत असलेली वीज आणि राज्याला आवश्यक असलेली वीज यात जवळपास अडीच ते तीन हजार मेगावॉट वीजेची तफावत आहे. अशात यंदा उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा उर्जेचा वापरही मोठ्या प्रमामावर होतो. राज्यात आज जी वीज टंचाई आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका होऊ … Read more

शरद पवारांच्या एका बाजूला राऊत अन् दुसर्‍या बाजूला गडकरी; मॅटर नक्की काय?

नवी दिल्ली : संजय राऊत यांना आज ED ने दणका दिला. राऊत यांची संपत्ती जप्त करत ED ने राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली. यानंतर आज संध्याकाळी संजय राऊत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर असल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी भाजप नेते नितिन गडकरी हे सुद्धा उपस्थित असल्याने अनेकांच्या माना उंचावल्या. … Read more

मनसे-भाजप युतीबाबत रावसाहेब दानवेंनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोथे विधान केले आहे. “राज … Read more

राज ठाकरेंच्या भेटीमागील नेमकं कारण काय?? गडकरी म्हणतात….

gadkari raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्काना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांना विचारले त्यांनी याबाबत … Read more

“काँग्रेस अन मला बदनाम करणे हे एक प्रकारचे षडयंत्रच”; ईडीच्या कारवाईवरून पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणातही माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा … Read more