फास्टॅग, पीएफ आणि पेन्शनच्या नियमात 1 एप्रिलपासून बदल; ‘हे’ काम न केल्यास बसेल आर्थिक फटका

new rules Fastag and pf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक बदल देखील होतील. या नव्या बदलांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही तर याचा आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो. महत्वाचे म्हणजे, या वर्षी गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफसंदर्भात अनेक मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे हे बदल नेमके कोणते असतील? त्याचा परिणाम … Read more

Investment Scheme – टॅक्स सेव्हिंग आणि बेस्ट रिटर्न्ससाठी ‘या’ योजनांमध्ये करा इन्व्हेस्ट

Investment Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Scheme) आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हीही चांगल्या योजनांच्या शोधात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कारबचतीसह चांगल्या परताव्याचा लाभ घेता येणार आहे. गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढताना दिसली आहे. त्यामुळे विविध योजना आणि … Read more

National Pension Scheme: सरकारची धमाकेदार योजना!! नोकरी न करताच मिळतेय पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा

National Pension Scheme

National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. … Read more

Financial Changes : 1 जानेवारीपासून ‘हे’ नवे नियम लागू, त्याविषयी जाणून घ्या

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षाबाबत लोकं अनेक नव्या आशा बाळगून आहेत. मात्र या नवीन वर्षात बँकेचे लॉकर, इन्शुरन्स पॉलिसी, क्रेडिट कार्ड आणि एनपीएस इत्यादींशी संबंधित अनेक नियमात बदल केले गेले आहेत. जे आजपासून लागू झाले आहेत. चला तर मग याचा आता आपल्या … Read more

NPS Scheme च्या ई-नॉमिनेशन प्रक्रियेत मोठा बदल, खातेदारांवर काय परिणाम होईल ते पहा

NPS Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NPS Scheme : पेन्शन नियामक PFRDA आणि IRDAI कडून वेळोवेळी NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीचे नियमांत बदल केले जात असतात. आताही सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ई-नॉमिनेशनची प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, आता नोडल अधिकारी आपला अर्ज मंजूर किंवा नाकारू शकतो. जर नोडल ऑफिसरने आपल्या ई-नॉमिनेशन अर्जावर 30 दिवसांच्या … Read more

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात… नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) … Read more

NPS-APY खातेधारकांना दिलासा, आता UPI द्वारेही भरता येणार पैसे !!!

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) च्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. खरं तर, पेन्शन फंड नियामक PFRDA च्या दोन पेन्शन योजनांच्या सदस्यांना आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे देखील त्यांचे योगदान देता येणार आहे. शुक्रवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (PFRDA) एका निवेदनात … Read more

खुशखबर !!! पोस्ट ऑफिसने सुरू केली मोठी सुविधा, आता घरबसल्या उघडता येणार NPS खाते

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसकडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहक आपले NPS अकाउंट घरबसल्या उघडू शकणार आहेत. 26 एप्रिल 2022 पासून NPS ची मेम्बरशिप सुरु करण्यात आली आहे. देशातील 18 ते 70 वयाच्या कोणत्याही व्यक्तींना NPS ची मेम्बरशिप घेता येईल. मात्र त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ऑफिशिअल वेबसाईटवर … Read more

NPS: दरमहा 5000 रुपये गुंतवून रिटायरमेंटनंतर मिळवा 22,000 रुपयांची पेन्शन

नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतर तुम्हाला पैशाची कोणतीही अडचण येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये आपली गुंतवणूक फक्त सुरक्षितच राहत नाहीत तर ते चांगला रिटर्नही देते. हेच कारण आहे की, आता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बहुतेक लोकं पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करू इच्छितात, जेणेकरून रिटायरमेंटनंतर पैशाची … Read more